विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असतांना कायम संगणक परिचालक यांची भूमिका रोखठोकपणे मांडणारे धनंजय मुंडे साहेब, आत्ता तुम्ही सत्तेत आहात इतर नेत्यांसारखे तुम्ही शब्द फिरवू नका म्हणजे झालं 🙏
#संगणकपरिचालक यांच्या मागण्या मान्य करून न्याय देवा एवढीच विनंती 🙏
@dhananjay_munde
ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत झाली भेट
तासभर चर्चा: ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीसह ग्रामविकासावर झाला संवाद
#ज्येष्ठ_सामाजिक_नेते_अण्णा_हजारे यांची राळेगनसिद्धी जिल्हा अहमदनगर येथे आज भेट झाली.
संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
मा.@CMOMaharashtraसाहेब संगणकपरिचालक हे प्रत्येक कामात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला रक्ताचा तुटवडा असल्याचे मा.@rajeshtope11 साहेबांनी सांगितले.त्यामुळे शासनाच्या आवाहनाला साद घालत अमरावती जिल्ह्यातील संगणकपरिचालकांनी रक्तदान केले.@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@CMOMaharashtra#संगणकपरिचलक
मा.उद्धवजी ठाकरे साहेब,@OfficeofUT मुख्यमंत्र्यावर हक्कभंग आणण्याची गरज नाही आपणच आता मुख्यमंत्री आहेत.त्यामुळे योग्य निर्णय घेऊन संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक