A moment of shared vision in Evian, France.
PM @narendramodi and President Donald Trump at the G7 Summit, a reflection of India’s undeniable footprint on the global stage. We are no longer just a participant; we are a vital architect of the global future.
आज वाढदिवस निमीत्त राज्याचे मुख्यमंत्री, माझे प्रेरणास्रोत लोकनेते @Dev_Fadnavis जी यांची सहकुटुंब भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
मुलांची खूप दिवसापासून ईच्छा होती.. सरांना भेटण्याची आज भेटून त्यांचा आनंद द्विगुणित झाला..
थँक्स @NidhiKamdarMH ताई.. @NavnathBanBJP भाई..
Yesterday evening’s welcome in Bratislava was truly special.
I am grateful to the Indian community for their warmth and affection. Such gestures reflect the enduring bonds that connect our people and strengthen the India-Slovakia friendship.
🙏 मनःपूर्वक आभार...! ❤️
काल माझा वाढदिवस होता... पण खरं सांगायचं तर तो फक्त माझा वाढदिवस नव्हता, तो आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा उत्सव होता.
सकाळपासून रात्रीपर्यंत आणि आजही सतत फोन कॉल्स, व्हॉट्सअॅप मेसेजेस, स्टेटस, फेसबुक पोस्ट्स, इन्स्टाग्राम स्टोरीज, X (ट्विटर) वरील शुभेच्छा... अक्षरशः शुभेच्छांचा महापूर आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोकांनी फोन करून, संदेश पाठवून आणि विविध माध्यमांतून माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
प्रत्येक कॉल उचलण्याचा, प्रत्येक संदेश वाचण्याचा आणि प्रत्येकाला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. दोन्ही मोबाईल दिवसभर अक्षरशः थांबलेच नाहीत. अनेक कॉल्स मिस झाले, अनेकांना तत्काळ उत्तर देता आलं नाही. आजही मी शक्य तितक्या लोकांना परत फोन करून बोलण्याचा प्रयत्न करत आहे.
मित्रांनो, खरंच सांगतो... हे प्रेम, ही आपुलकी आणि हा विश्वास माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही दिलेलं हे स्थान, ही ओळख आणि हा सन्मान शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे.
माझी ओळख जर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असेल, तर त्यामागे माझं काहीही नाही... त्यामागे तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची साथ आहे. मी स्वतःला भाजपचा एक साधा कार्यकर्ता समजतो, पण तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच मला समाजात एक वेगळी ओळख मिळाली.
ज्यांना मला वैयक्तिकरित्या उत्तर देता आलं नाही, त्यांची मी मनापासून माफी मागतो. कृपया याला माझा उद्धटपणा किंवा दुर्लक्ष समजू नका. प्रत्येक शुभेच्छा माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे आणि प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी तितकीच जवळची आहे.
तुमचं हे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे. आयुष्यभर या ऋणातून मुक्त होणं शक्य नाही, पण तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आणि समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेन.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार...! 🙏❤️
तुमचं प्रेमच माझी ताकद आहे, आणि तुमचा विश्वासच माझी प्रेरणा आहे. 🙏🌹
उबाठा गटाचा सकाळचा भोंगा @rautsanjay61 यांनी पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांच्याबाबत केलेले अपमानास्पद वक्तव्य हे राऊत यांच्या राजकीय दिवाळखोरीचे आणि वैचारिक दारिद्र्याचे प्रतीक आहे.
आपल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्या औरंगजेबी मनोवृत्तीच्या ज्या पक्षाने सत्तेसाठी आपल्या मूळ विचारधारेशी तडजोड केली त्यांनी इतर कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हास्यास्पद बाब आहे.
कालच पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन होता. त्यांनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे,
"आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता कुठल्याही विषयावर मत ठोकून द्यायचे..."
संजय राऊत यांचे व्यक्तिमत्त्व याच वाक्यातून पूर्णपणे उलगडते.
महाराष्ट्राची परंपरा वैचारिक संघर्षाची आहे, वैयक्तिक चिखलफेकीची नाही. परंतु, दुर्दैवाने हिंदुऱ्हदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेणाऱ्या उबाठा गटाकडे कुठलीही वैचारिक भूमिका नसल्याने त्यांची वैचारिक संघर्षाची कुवत नाही. आता जनताही यांना थारा देत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ही मंडळी वैयक्तिक चिखलफेक करतात.
संजय राऊत... आपला भोंगा बंद करून कधीतरी आत्मचिंतन करा!
तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आणि राष्ट्रहिताचा सुद्धा. तुम्ही रोज जेवढी गरळ ओकाल तेवढी तुमची अधोगती हो
@BJP4India@PMOIndia@BJP4Maharashtra@CMOMaharashtra@MahaDGIPR@ShivSenaUBT_
#Maharashtra #PMModi
सामान्य कार्यकर्त्यांची ताकद, आमचे खंबीर पाठीराखे आदरणीय @PrakashGade13 दादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🎂🎉🎊💐
आपणास दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
#HappyBirthday#bjp#socialmedia
सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रकाश दादा गाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐
@PrakashGade13
आमचे सहकारी, पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा प्रसार माध्यम आणि सोशल मीडिया सहसंयोजक मा. दयानंद आठवले तसेच पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा प्रसार माध्यम आणि सोशल मीडिया सहसंयोजिका मा. अनुजा दीक्षित वैद्य यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🎉💐
@DayaAthawale@ServiceB4Self
"मस्जिद की इट को धक्का लग गया तो तू तो बेटे गया"
हिंदुत्व का चोला पेहने शिंदे जी की शिवसेना का असली रूप देख लिजिए...!
सईद खान चं नाव ऐकून आश्चर्यचकित होणाऱ्यांना कदाचित कल्पना नसेल पण शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असो की शिंदेंची आहेत दोन्ही सारख्याच.
वरून भगव्या आतून हिरव्या...!
मुंबईत वर्षानुवर्षे बस्तान मांडलेल्या अतिक्रमणांवर बेकायदा अखेर हातोडा !
मुंबई महापालिकेद्वारा विविध भागात धडक कारवाई.
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच आज मुंबईला मोकळा श्वास मिळतोय.
देवा भाऊंचा एकच निर्धार, अतिक्रमणकारी करणार हद्दपार !