@AcharyaBhosale@Dev_Fadnavis अहो आचार्य महाशय जेव्हा त्या काळी टोपीवाल्या राज्यपालांनी छत्रपतींचा अवमान केला तेव्हा मंदिरात बसून ध्यान करीत होतात का तुम्ही......
@sheetalmhatre1@Priyanka_Office अहो तुम्ही पण तसेच आहात मॅडम...... जोरदार भाषण केले आणि एका दिवशी अचानक पळ काढलात शिंदे गटात. गद्दारीचा रंग गद्दारीत मिसळला. हे किमान पक्ष न बदलता सोबत आहेत पण तुम्ही तर पक्षा सोबत गद्दारीच केलीत ना.
@NiteshNRane कसली माफी....भडव्यानो खोटा इतिहास निर्माण करून धर्मांधता निर्माण करता, संभाजी महाराज समतावादी, बहुजन वादी होते आता या पुढे आम्ही तुमच्या भूल थापाना बळी पडणार नाही...
नाना...... हजारो वर्षे यांची मानसिकता परिवर्तना चा विचार संपविण्याची आहे. समता उध्वस्त करून मनूस्मृती पुन्हा आणणे यासाठी हे सगळे कार्यरत आहे. आणि समतेचा विचार ज्या महापुरुषांनी मांडला त्यांची बदनामी केल्याशिवाय यांचे मनसुबे पूर्ण होणार नाही. म्हणून जाणीवपूर्वक अशी विधाने करतात.
@meNeeleshNRane तुझ्या भाषेबद्दल काही काहीच वाटत नाही निलेश राणे कारण तुझा बापाने तुझ्यावर काय संस्कार केले असतील हे आंख्या महाराष्ट्राला माहीत आहे....
@BodkheShilpa यांची लायकी की खूप मर्यादित आहे, खर तर एका सार्वजनीक मंडळाचे अध्यक्ष सुद्धा यांना कोणी करणार नाही पण शिवसेना नेत्या म्हणून या वावरत होत्या. अस बोलताना आपला आवाका आणि कर्तृत्व तरी बघाव ना दीपाली ताई.