आमचे बंधू, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रभू वैद्यनाथाच्या कृपाशिर्वादाने आपणास आरोग्यपूर्ण सुदीर्घ जीवन लाभो, आपल्या सर्व मंगलकामना पूर्ण होवो अशी कामना करते!
@dhananjay_munde
माझा भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, यश, कीर्ती देवो हीच प्रार्थना...
@dhananjay_munde
I m tested Corona positive...I m already Isolated taking precautions.. I met so many people n families of Corona victims I must have caught there ..those who were with me plz get ur tests done..take care ..
*बीड जिल्ह्याच्या लाडक्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आई योगेश्वरी देवी चरणी आरती केली व
ताईसाहेबांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना केली*
@DrPritamMunde@Pankajamunde@MundadaAkshay
A visionary leader whose contribution is remarkable for various communities throughout the nation. The country is fortunate to have had a leader such as you. Remembering late gopinath mundhe saheb on his birth anniversary ...!
@Pankajamunde#gopinathmundejayanti