मराठा आरक्षणाच्या बाबतीत महायुती सरकारने जितके निर्णय घेतले तितके कधी�� झाले नव्हते. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आणि पारदर्शक आहे व राहील. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ न देता न्यायालयाच्या अधीन राहून निर्णय घेणार.
@Dev_Fadnavis #Maharashtra
Congratulations to Hon’ble @Dev_Fadnavis Saheb for presenting a very progressive budget for Maharashtra. Strong focus on infrastructure, agriculture and growth shows a clear vision for the state’s future.@BJP4Maharashtra
Had the pleasure of welcoming T20 World Cup 2026–winning Indian team captain Suryakumar Yadav and Batting Genius Shivam Dube at Varsha Bungalow in Mumbai. A proud moment for all of us as they continue to inspire millions across the nation. 🏆🏏
@T20WorldCup@surya_14kumar@IamShivamDube@fadnavis_amruta
#Maharashtra #Mumbai #T20WorldCup #T20WorldCup2026
ऊर्जा क्षेत्रातील एनर्जी ट्रान्जिशन आणि रिफॉर्म्सची दखल घेऊन, महाराष्ट्राला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 55 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
(विधानसभा, मुंबई | दि. 11 मार्च 2026)
#Maharashtra#Mumbai#MahaBudget2026
गजाननं भूतगणादिसेवितम् । कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् ॥
उमासुतं शोकविनाशकारकम् । नमामि विघ्नेश्वरपादपंकजम् ॥
विधान परिषद सदस्य आ. श्री प्रसादजी लाड साहेब यांच्या कार्यालयास अक्षय मुंदडा यांच्या समवेत सदिच्छा भेट देऊन , कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी , लाड साहेबांनी सन्मानपूर्वक केलेल���या आदरसत्काराचा आम्ही उभयतांनी नम्रपणे स्वीकार केला.
@PrasadLadInd
@MundadaAkshay
#गणेशोत्सव२०२५
ग��ाध्यक्षाय गणपतये वरेण्यं।
लंबोदराय एकदंताय नमो नमः॥
📍वर्षा, मुंबई
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून बाप्पांचे दर्शन घेत आरती केली.
@Dev_Fadnavis @MundadaAkshay
#गणेशोत्सव२०२५
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया ।
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया॥
'वर्षा' निवासस्थानी श्री गणरायाची आज संध्याकाळची आरती...
#Maharashtra#गणेशोत्सव२०२५#राज्यमहोत्सव
📍अंबाजोगाई
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, राष्ट्रभक्ती जागृती अभियान अंतर्गत केज विधानसभा क्षेत्रात देशप्रेम जागवणाऱ्या भव्य तिरंगा मोटारसायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी ०८:३० वाजता ‘अक्षय निवास’, र��ंग रोड येथून ही देशभक्तीपर यात्रा रवाना झाली. संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रगीताच्या स्वरात या यात्रेची सांगता झाली.
या यात्रेमध्ये आदरणीय नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, अक्षय मुंदडा यांच्यासह शहरातील नागरिक, माजी सैनिक, महिलावर्ग, युवक तसेच विद्याथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@BJP4Maharashtra
@MundadaAkshay
#Maharashtra #OperationSindoor #TirangaYatra #NamitaMundada #अंबाजोगाई #केज #जयहिंद #तिरंगामोटारसायकलयात्रा
आज वानखेडे क्रिकेट स्टेडियम, मुंबई येथे भारत विरुद्ध इंग्लंड हा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना पाहण्यासाठी इंग्लंडचे माजी पंतप्रधान मा.ऋषीजी सुनक आणि इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक मा.नारायण मूर्तीजी उपस्थित आहेत.
त्यांची आज स्टेडियम मध्ये क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने भेट झाली.त्यावेळी त्यांच्या सोबत टिपलेला हा खास क्षण.
@RishiSunak@MundadaAkshay
#england #Rishisunak #Infosys #narayanmurti #bhet #meet #namitamundada #mumbai
बीड जिल्हा नियोजन समिती बैठक निमित्त आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यामध्ये आगमन झाले. यानिमित्त आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे स्वागत केले.
याप्रसंगी आमच्या नेत्या, भाजपा राष्ट्रीय सचिव, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्य नामदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब, अक्षय मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.
#AjitPawar #PankajaGopinathMunde
#beed #पालकमंत्री #maharashtra
#स्वागत #अंबाजोगाई #केज #namitamundada
#जिल्हानियोजनसमितीबैठक @AjitPawarSpeaks@Pankajamunde@MundadaAkshay