राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर सेल शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्यप्रमुख श्री. नागेश साळुंखे यांनी करदाते व Tax Professionals यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत भेट घेऊन निवेदन दिले. आयकर विवरणपत्रांसाठी 31 जुलै आणि 31ऑगस्ट या अंतिम मुदतीनंतर कर लेखापरीक्षणासाठी 30 सप्टेंबरची मुदत अपुरी पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कर निर्धारण वर्ष २०२६-२७ साठी कर लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. जीएसटी आणि टीडीएसशी संबंधित कामांचा ताण, प्राप्तिकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, नुकतेच झालेले सण आणि २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रस्तावित देशव्यापी बँक संप यांमुळे सनदी लेखापाल, कर सल्लागार आणि करदात्यांना काम पूर्ण करताना अडचणी येत आहेत.
लेखापरीक्षणाचे काम अचूक आणि परिपूर्ण व्हावे, यासाठी अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याची मागणी होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन जी यांनी या व्यावहारिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कर लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची तसेच संबंधित प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत वाढवावी, ही विनंती. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळेल.
I received a representation from Shri Nagesh Salunkhe, State Head of the @NCPspeaks Tax Practitioners Cell, Maharashtra, highlighting the difficulties faced by taxpayers and tax professionals in completing tax audits within the current deadline. With the income tax return deadlines of 31 July and 31 August having already passed, the time available until 30 September is considered inadequate for completing tax audits that involve detailed verification, scrutiny and reconciliation.
For Assessment Year 2026-27, tax audit reports are due on 30 September. Chartered accountants, tax consultants and taxpayers are under pressure due to GST and TDS work, difficulties with the income tax portal, recent festivals and the proposed nationwide bank strike from 28 to 30 September.
I urge Hon. Nirmala Sitharaman Ji to extend the deadline for submitting tax audit reports, along with the corresponding deadline for filing income tax returns in audit cases. This would provide much-needed relief to taxpayers and allow the work to be completed accurately.
@nsitharaman@nsitharamanoffc@FinMinIndia
@grok how many income tax audit report filed in AY 2026-27 as per income tax data in India. Last year how many filed and how many pending Audit forms during ay 26-27