मानवता हाच धर्म आहे हे सांगणारे गाडगेबाबा खरे. देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, देवापुढे पैसा, फुले ठेऊ नका, मुलांना शिक्षण द्या, दारू पिऊ नाका इत्यादी सांगणारे गाडगेबाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे संत होते.#CoronavirusPandemic#Letsfightcorona
https://t.co/yuNLDQVHEE
अरेरे हे काय, मुघल, इंग्रज, ईस्ट इंडिया कंपनी भारतावर राज्य करू पाहत आहे की काय, आता कोणाला मंदिरात यायला बंदी घालायची ?
@nagawade_aniket@faijalkhantroll
काल परवा हा व्हिडीओ bbc च्या पत्रकाराने टाकला, मन विचलित, हतबल होत होते. अजूनही मदतीचे हाथ आहेत हे बघून बरं वाटलं. परंतु मजुरांची संख्या खूप जास्त आहे, सगळ्यांनाच ही मदत मिळावी एवढीच प्रार्थना. #migrants
"जहाँ चाह, वहाँ राह"
बीबीसी की खबर को आधार बनाकर, कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi के निर्देश पर अम्बाला से पैदल चल रहे मजदूरों को ट्रैक करके राशन, मास्क, दवाइयां देकर बस से उनके घर पहुंचाया गया।
@saahilmenghani एवढे बेदखल कसे सगळे ?
सरकार, न्यायालय कोणालाच हे लोकं दिसून येत नाहीत. व्हिडिओ स्वतःच्या हिमतीवर बघा, बघून मन हेलावून जाईल. भारतीय व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा का काळ आहे. काय तर म्हणे आपण Superpower होणार #Shame#MigrantWorkers
मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी.
एवढे बेदखल कसे सगळे ?
सरकार, न्यायालय कोणालाच हे लोकं दिसून येत नाहीत. व्हिडिओ स्वतःच्या हिमतीवर बघा, बघून मन हेलावून जाईल. भारतीय व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा का काळ आहे. काय तर म्हणे आपण Superpower होणार #Shame#MigrantWorkers
👉After Auraiya, 6 migrant workers killed in an accident in MP
👉DISCLAIMER- This is a disturbing video. YET you must watch and get disturbed and ASK QUESTIONS
👉Time to remain sugar-coated is over. Nation wants to know who in this government will take responsibility & resign?
@mohol_murlidhar You're doing a great job. I would suggest you must still scale up even more to find hidden pockets(if any).
A few more days of strict lockdown and containment will surely help.
Samrat Fekendra !
#DholeraSmartCity
P.s for those who don't know what Dholera is, this video is from 2009(as Gujarat CM). Now think about 20 lakh crore package. #JumlaPackage#Jumlanomics
पुन्हा एकदा lockdown चे बळी. भावपूर्ण श्रद्धांजली. तुमची काहीही चूक नसताना तुमचा जीव गेला. परदेशातून श्रीमंतांनी आणलेल्या एका आजाराने होत्याच नव्हतं झालंय. यापेक्षा lockdown उठवा आणि ह्यांच्या हाताला काम द्या, 56 दिवसानंतर सुद्धा सक्षम यंत्रणा उभारण्यात सर्वच सरकार अपयशी ठरल आहे.
Every migrant suffering is the failure of our Govt. Indian politicians have lost empathy. If you're poor, you better die. This pandemic has exposed real India. We'll never be a superpower if we cannot pay heed to these woes. There is nothing we can be proud of. #MigrantLabourers
"Modi Ji ne bohot hi acha kiya...Yahan se bhaga diya...Har jagah se bhaga diya...Kaise jaayenge ghar"
Watch this video and don't call yourself human if tears don't roll down your cheeks.
Brave, courageous and fierce. Remembering the 2nd Chhatrapati of the Maratha Empire Chhatrapati Sambhajiraje Bhosale on his 363rd birth Anniversary. #Swarajyaveer_Sambhajiraje#sambhajimaharaj
#दिलासादायक : ऍक्टिव्ह केसेसपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक !
■ एकूण संख्या : २ हजार ८२४
■ कोरोनामुक्त : १ हजार ३७७
■ उपचार सुरु : १ हजार २८४
#PuneFightsCorona