यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नितीवंत जाणता राजा 🚩🙏🏻
🚩🚩 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना मानाचा मुजरा!🙏🏻
शौर्य, नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा महाराष्ट्राला देत शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्य व स्वाभिमानाची ज्योत पेटवून ती अखंड धगधगती ठेवण्याचे महान कार्य ज्यांनी केले, त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांचे तर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा.ना.श्री एकनाथ शिंदे साहेब व मा.ना.श्री.अजितदादा यांचे मनपूर्वक अभिनंदन.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आज सिंदखेडराजा विधानसभेच्या निवडणुकीसाठी माझे मुळ गाव शेंदुर्जन येथे "बुथ क्रमांक ९६" वर सहकुटुंब लोकशाहीच्या उत्सवातील कर्तव्य पूर्ण केले. महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारा आजचा दिवस आहे. आपण सुध्दा विधानसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदान करून आपल्या मतदानाचा अधिकार व कर्तव्य निश्चितच बजावा.