@andharesushama@Dev_Fadnavis साहेब जरा आमदार खासदार फोडाफोडी बाजूला ठेऊन आमच्या वर लक्ष द्या.... आता आम्हाला संपूर्ण निवडणूक यंत्रणा, ही विधानसभा,विधानपरिषद निरर्थक वाटू लागलेय
@TMCaTweetAway@mieknathshinde@MH04Thane आधीच विभागातील सर्व रस्ते अतिक्रमण होऊन बंद झालेत, काही रस्ते नगरसेवकांचा आधार घेऊन बंद करण्याचा प्रयन्त चालू आहे त्यात ही अजून नबीन भर
@TMCaTweetAway@mieknathshinde@MH04Thane आधीच विभागातील सर्व रस्ते अतिक्रमण होऊन बंद झालेत, काही रस्ते नगरसेवकांचा आधार घेऊन बंद करण्याचा प्रयन्त चालू आहे त्यात ही अजून नबीन भर
मा��नीय CJI साहेब, होय मी ‘झुरळ’ आहे!
मी एक भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ती आहे आणि याचा मला अभिमान आहे.
झुरळ कधीही मरत नाही, ते टिकून राहते, लढत राहते.
पारदर्शकता आणि जबाबदारी मागणे हा ‘हल्ला’ नाही, तो आमचा संविधानिक अधिकार आहे.
न्यायव्यवस्था जेव्हा नागरिकांना ‘कीटक’ म्हणते, तेव्हा प्रश्न विचारणे आणखी गरजेचे बनते.
#ProudCockroach #AntiCorruptionActivist
#ZurlachAheMi
भारतीय रुपया (१ डॉलर = ९५.८९) हे आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन झाले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था (४ ट्रिलियन डॉलर) ही चीनच्या (२० ट्रिलियन डॉलर) एक पंचमांश आहे, पण भारताची लोकसंख्या आता चीनलाही मागे टाकत आहे.
भ्रष्ट राजकारणी आपले ख��से भरण्यात व्यस्त आहेत. गुंतवणुकीसाठी पैसा उपलब्ध आहे, परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही.
ह्या राजकारण्यांना देशाच्या विकासासाठी ना वेळ आहे, ना रस.
हे सारे अत्यंत खेदजनक आहे.
@anjali_damania@DGPMaharashtra सर्व नेत्यांना एकच विनंती आहे कि जर सत्ता कारण करून झाले असेल तर थोडे महाराष्ट्रा कडे लक्ष द्या भीती वाटू लागली आहे आम्हाला आता
@sheetalmhatre1 मॅडम इराण आणि इस्रायल च्या युद्धा मागे सुद्धा नक्कीच मातोश्री चा हात असला पाहिजे.... याची चौकशी झाली पाहिजे... दोन चार मिसाईल सुद्धा भेटू शकतात मातोश्री च्या आवारात पुरलेले
@ChitraKWagh ताई... ती बाई जे बोलली ते नक्कीच आणि 100% निषेधार्य आहे... आणि आपण जी तळमळ दाखवत आहात ते सुद्धा कौतुकस्पद आहे... परंतु हिच तळमळ महाराष्ट्रात अत्याचार होणाऱ्या प्रत्येक महिले साठी अपेक्षित आहे जी कुठंही दिसत नाही