@samant_uday कॉलेज वाले घरी बसून आणि लहान मुलं शाळेत.. कारण नवीन corona आलाय जो फक्त कॉलेज ला जाऊनच होतो.. धन्य कॉलेज वाले आणि धन्य ते कॉलेज बंद ठेवणारे
@samant_uday पाचवीचे लहान मुलं शाळेत जात आहेत त्यांना नाही होणार कोरोना.. फक्त आम्ही गेल्यावरच होईल.. कारण हा नवीन strain आलाय याच नाव आहे "college corona ".. बघा बर किती काळजी आहे आपली सरांना #Reopencolleges