@RavindraAmbekar माघिल १२ वर्ष आपन संसदेत व विधानसभेत ओपन डिबेट मध्ये हेच पहात आह
जसे मोदी शहा आणि लोकसभेचे सभापती िरोधी पक्षाच्या प्रश्नावर ऊध्दटपने ऊत्तर देत आहे त्याचे
परिणाम आहेत
पत्रकाराची मुंबईतील ऐका खासदारानी जी
खरडपट्टी काढली
हा तर
ऐक नमुना आहे भविष्याचा
परिणाम पुढे
@ChitraKWagh@BJP4India@BJP4Maharashtra@BJPMM4Maha@BJPMahilaMorcha@BJP4Mumbai ताई ईलाज करायला खुप ऊशिर केला २०१४ ते२६ मधे पाच वेळा पेपर लिक झाले त्यावेळी शिक्षन मंत्री काय करत होते ? २० दिवस सोनम वांगचुक ऊपोषन करत होते ऊपोषन सोडवाचे सोडुन त्यांची अंतयात्रा काडली
नंतर आंदोलन चिगळले तो पर्यंत सरकार झोपले होते का?
@TulsidasBhoite@Phanase_Patil@Muktpeeth सत्ता धा-याची लाच्यारी केल्याने पत्रकारांची हि अवस्था आहे हा ऐक नमुना आहे पुढे यापेक्षा भयानक होनार आहे सत्ताधारी फक्त विरोधी पक्षाच्या लोकांना ब्लॅक मेल नाही करनार पोलीस न्यायाधिश सोडले नाही तर पत्रकार काय चीज आहे त्याच्यासमोर
@paakittadnya मँडम पुण्याचा ऐयर पोर्ट हा भारतीय वायु सेनेचा आहे त्यामुळे हवाई वाहतुकी साठी बंधन आहेत
पुणे विमान तळ हे पश्चिम महाराष्ट्रासाठी गरजेचा आहे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, अहिल्यानगर, आणि ईतर जिल्ह्या साठी गरजे चा आहे
@kisora_pat7606 जैन साधू आणि साध्वी यांच्या स्वागता साठी केलेले आहे ४५ डिग्री सेल्सियस तापमानात ते साधु अनवाणी चालतात सफेद रंगामुळे ऊन्हाची तीव्रता कमी होते पाय भाजत नाही व पावसात बुरशी होत नाही यासाठी केले असावे