मुंबईत मानखुर्दमध्ये काल पावसामुळे चाळीचा भाग कोसळून ज्या घरावर हा भाग कोसळला त्या घरातील लहान मुलं आणि महिला अशा सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. याठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली
नमस्कार,मी दीप विकास जाधव राहणार.सह्याद्री नगर अ वशिनाका नियर शिवसेना शाखा . @TawdeRitu आमचा वार्ड १४६ सत्ताधारी पक्षात असून देखील येथील नगरसेवक आमदार दखल देत नाही,नागरिकांना स्वत:च्या घराचे संरक्षण करण्यासाठी स्वतः काम करावे लागत आहे. @mybmc@mybmcWardME तरी ह्याची दखल या घ्या.
आदरणीय रितू ताई आमच्या १४६ वार्ड मधे वशिनाका सह्याद्री नगर (अ) ची पण पाहणी करा. @TawdeRitu या वार्ड ला या आणि इकडे येऊन पहा ,रस्ते आणि नाले आणि रस्त्यांची अवस्था Please या. @mybmc@mybmcWardME
नमस्कार 🙏🏻 मी दीप जाधव सह्याद्री नगर ए मधील रहिवासी आमच्या नगराच्या परिसरात दत्तक वस्ती चे काम चांगल्या प्रकारे चालत नाही,तरी आमच्या वॉर्ड चे कार्यकर्ते नेते कोणी ही लक्ष देत नाही 🫸🏻🫷🏻@sanamalikshaikh@mybmc@mybmc
नमस्कार @mybmc@CMOMaharashtra@sanamalikshaikh आमच्या सह्याद्री नगर अ च्या काही भागात रस्ते आणि नाले यांची अवस्था खूप घाण झाली असून या नगरला विकास कामच्या दृष्टीने वगळ जात आहे तरी लवकरात लवकर चेंबूर मधील वशिनाका सह्याद्री नगर ह्या भागात विकास कामे व्हावी 👍