लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये(शीव) गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांना नीट उपचार दिले जात नाहीत, रुग्णाने मध्यपान केले असेल म्हणून डावलले जाते. येथील डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांशी व्यवस्थित बोलतही नाहीत. @mybmcPHD @mybmc@rajeshtope11@OfficeofUT@AAPMumbai
नागाबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर, मुंबई ०७४ जवळील असलेल्या पुलावरती बरच्या दिवसांपासून अवैद्ध प्रकारे अवजड वाहनांची पार्किंग केली जात आहे. तसेच अवजड वाहनांच्या मागे गलिच्छ प्रकारची कामे केली जात आहेत.
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@mayor_mumbai@CMOMaharashtra
वाशीनाका,चेंबुर, मुंबई ४०००७४. इथल्या इमारतींची गेल्या १५वर्षांपासून @MMRDAOfficial@mybmc डागडुजी न केल्यामुळे इथल्या रहिवाश्यांना अश्या भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. कृपा करून ह्या भयानक परिस्थितीची आपण लवकरात लवकर @Awhadspeaks दखल घ्यावी.
ज्यांना आपल्या सरकार वरती खूप गर्व होत असेल ना, त्यांनी नक्की इथे भेट द्यावी, त्यांना ही कळेल सामान्य लोकांच्या गरिबीची कशाप्रकारे इथे खिल्ली उडवली जाते. आमची महानगरपालिका...!!!! आमचं सरकार...!!!!🤟
@mybmc