अभिजीत दीपके की जाति देखकर और आंदोलन में निले झेंडे और जय भीम के नारे सूनकर आंदोलन को विरोध करणे वाले लोग भी आरक्षण खत्म करने की बात कह रहे हैं | 🤦🤷
वाह रे चमन तुचतो मोदरीवालो
@Cockroachisback@abhijeet_dipke@Wangchuk66#CJPProtest
नरेंद्र मित्र मंडळ व्यायाम शाळा शेजारी, कुकरेजा कंपाऊंड फेस- १, नागाबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर ४०००७४. झाड पडण्याची दाट शक्यता आहे लवकरात लवकर दखल घेण्यात यावी. @mybmcWardME@mybmc@MTPHereToHelp
जोपर्यंत इथलं पोलीस प्रशासन सुधारत नाही तोपर्यंत काहीच सुधारणार नाही , जनतेचे सेवक असणारे पोलीसच घाण घाण शिव्या किंवा घाण भाषेत जनतेसोबत बोलणार आणि स्वतःला इथले राजे समजणार तर मग जनतेच काय हाल होणार ,
पोलीस प्रशासन सुधारल पाहिजे
#maharashtrapolice#mumbaipolice@CPMumbaiPolice
मतदान करायला जाणाऱ्या लोकांना यादी मध्ये नाव भेटत नाही ,नाहीतर मतदान करायला गेल्यावर तुमच मतदान इथे नाहिये दुसऱ्या स्टेशन वर जावा असे अधिकारी बोलतात
अस होत असेल तर कसे करायचे मतदान ?
@mybmc@ECISVEEP
या भारतातल्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील शिक्षणाच्या पेटलेल्या मशालाची सुरुवात ही
1 जानेवारी 1848 दिवशी मुलींची पहिली शाळा करूनच झाली
ती फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे
#महात्माज्योतिबाफुले#सावित्रीबाईफुले#साऊज्योती
नागाबाबा नगर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई ४०००७४ , S ब्रिज येथे वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत आहे ,अपघात वाढले आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांवरही अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेथे तात्काळ गतिरोधक लावावेत, अशी विनंती आहे. @mybmcWardME@mybmc@sanamalikshaikh@MTPHereToHelp