निवडणुकीच्या अगोदरच्या दोन दिवसात दोन गोष्टी करायचे आहेत एक प्रणव जाधव चा व्हिडिओ सर्वांना पाठवायचा आहे
आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातला भ्रष्टाचार याचा फोटो सर्वांना पाठवायचा आहे
अय टीनपाट भटकभवाने @kritisanon, मुंबईत राहून तुझ्या हिंदीचं रक्षण करायला महाराष्ट्र काय तुला तुझा युपी बिहार वाटला काय? महाराष्ट्रात राहतेस तर मराठीत बोलायला शिक आणि तुझं हिंदी पुराण तू जिथून कुठून आलीस तिकडे जाऊन हेपल.
#बिनडोक_जमात