@sumrag 1अजीब दास्ता हैं यें 2 शिशा हो या दिल हो 3लग जा गले 4 यें गलिया यें चौबारा 5 कभी कभी मेरे दिल में 6 यें दिल और उनकी 7 पिया तो से नैना 8तुम ही मेरी मंझिल 9 आयेगा आनेवाला 10 अब तो हैं तुमसे 11दिल का खिलोना हाये टूट गया 12 रसिक बलमा दिल क्यूँ लगाया 13 मोहब्बत की झूठी
@KulkarniSaleel@MuktaPuntambek1 🙏🙏🙏
'शहाण्या माणसांची फॅक्टरी ' पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत अजूनही आठवतं...
किती सहजसुंदर आणि मनापासून बोलले होते..!!
@rhtbapat अगदी खरंय!सुसाट पळणाऱ्या पिवळ्या school vans ही मोठी समस्या आहे. ज्या वाहकांनी जबाबदारीने वाहन चालवायला हवं , तेच अत्यंत बेपर्वाईने चालवतात. खरोखरच संबंधितांनी ह्याकडे लक्ष देण्याची फार फार गरज आहे .
@KulkarniSaleel चिंटू सिनेमात 'या विश्वाची आम्ही लेकरे ' गाणारा शुभंकर ते आता 'ये नयन.. ' गाणारा शुभंकर.. त्याच्या गाण्यातला confidence आणि maturity कमाल आहे.❤️Best wishes for his bright future!!
@bhavartha_ कृपया तुमच्या प्रश्नांना आम्ही comment मध्ये दिलेली उत्तरे बरोबर आहेत कि नाहीत, याची पोच मिळावी. निदान उत्तर बरोबर असेल तर comment ला like द्यावा, ही अपेक्षा आहे 🙏