ग्रंथालयात पुस्तक शोधत असतांनाच लेखक अरविंद अडिगा यांची द व्हाईट टायगर ही कादंबरी हाती लागली.कादंबरी बद्दल मित्रवर्य भुपेंद्र पाटील यांच्या कडुन खूप काही ऐकले होते.तेव्हा पासून कादंबरी वाचायची उत्सुकता लागली होती.आता कांदबरी वाचून झाल्यावर नक्की यावर व्यक्त होण्याचा प्रयत्न करेल.
@baviskar_sharad सर मी पण धुळे जिल्हाचा आहे शिरपूर तालुक्यात माझे गाव आहे आपण धुळे चे असल्याने आमच्या साठी अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या या आत्मचरित्र बद्दल माहिती मिळाली वाचण्याची इच्छा झाली वाचून मत व्यक्त करलेच आपला मोबाईल नंबर मिळेल का ?