नमस्कार @PratapSarnaik साहेब, दहिसर टोल नाक्याचा प्रश्न जसा आपण मार्गी लावला त्याप्रमाणे कर्जत जि. अहिल्यानगर येथील एसटी डेपोचा प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित आहे तो पण मार्गी लावावा; मध्यंतरी कर्जत डेपोच्या बस पण दाखल झाल्या होत्या नंतर काही कारणाने प्रकरण पुन्हा थंड बासनात गुंडाळल गेले. याबाबत महामंडळाचे विभागीय अधिकारीही काहीच बोलत नाही आहेत. स्थानिक आमदार @RRPSpeaks यांनी विधानसभेत प्रश्न मांडून पण परिवहन विभागाकडून आणि @msrtcofficial महामंडळकडून कोणत्याही प्रकारे दखल जात नाही आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत @RamShindeMLA @_NileshLanke
@RRPSpeaks दादा, खूप खूप आभारी …🙏🏻 अखेर कर्जतकरांचे कित्येक वर्षांचा प्रलंबित एसटी डेपो प्रश्न सुटला..
आपण सातत्याने केलेला पाठपुराव्याला यश मिळालं…
@msrtcofficial@PratapSarnaik
@PratapSarnaik साहेब तेथूनच जवळ असलेल्या कर्जत जि. अहिल्यानगर बस स्थानकाला भेट द्यावी; हे तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे.या बस स्थानकाला आगराचा दर्जा देण्यात यावा; अनेक वर्षापासून आमची प्रलंबित मागणी आहे. यासाठी आमचे स्थानिक आमदार @RRPSpeaks सतत पाठपुरावा करत आहेत.
@shrisonawane@msrtcofficial@PratapSarnaik@avaliyapravasi@rajtoday@busforus “बोलाचा भात, बोलाचीच कढी ” या उक्तीप्रमाणे फक्त…, आणि त्यात बहुतेक वेळा तर यांच्या संगणकीय आरक्षण प्रणाली बसेस दिसत नाही आणि ते अद्यावत करण्यात महामंडळाला अजूनपर्यंत पूर्णपणे यश आलेलं नाही. आता, लाईव्ह लोकेशनच नवीन पिल्लू सोडले आहे.
@DrmSolapur सुंदर परंतु सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि सोलापूर सुपरफास्ट या गाड्यांना थांबा कधी मिळणार? थांबा मिळाल्यास राशिन, कर्जत, भिगवण, बारामती या भागातील आमच्या समस्या दूर होतील. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, जेऊरला उतरून सदर भागात पोहचणे खूप जिकिरीचे आहे त्यातून आमची सुटका होईल.
@MarathiDeadpool म्होरक्याडे काहीच काम नाही दररोज नवनवीन विधाने करतो ते हवामान बदल असो किंवा राष्ट्रपिता यांच्यावर असो. एका कोकणातील माजी मुख्यमंत्र्यांवर आमचे बाळासाहेब ठाकरे एकदा सभेत म्हणाले होते “ कोण बसवलं आहे तिथे येड#%#%#% व.”😀
@RRPSpeaks दादा, आपण कर्जत- कोरेगाव मार्गावरील म्हणजेच कोरेगाव चौकातील कान्होपात्रा नदीचं स्वछता आणि खोलीकरण याकडे थोडे लक्ष घालावे त्यामुळे डासांची पैदास आणि दुर्गंधी यातून परिसरातील नागरिकांची सुटका होईल. या प्रभागातील नगरसेवक संतोष (आप्पा) मेहेत्रे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरु आहे.
@RRPSpeaks दादा, कर्जत- कोरेगाव रस्त्यावरील कानवळा नदीचे स्वछताकरण आणि रुंदीकरण करण्याकडे थोडे लक्ष द्यावे. त्यामध्ये गाळ साचून डासांची पैदास होत आहे.
कृपया लक्ष द्यावे.