प्रत्येक माणसापर्यंत मी पोहोचू शकत नाही, पण लोकांनी जागरुक राहिलं पाहिजे, लोकांनी पुढे येऊन तक्रारी केल्या पाहिजे, सोशल मीडियातून आमच्यापर्यंत पोहोचवलं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करु. - तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe#Maharashtra#LatestNews#FDA
(Tukaram Mundhe, Maharashtra, FDA, Latest News)
महाबळेश्वर मधे एवढे कर आकारले जातात, विकास तर काहीच होत नाही!
आणि हे पैसे घेणारे गुर्मी आणि दादागिरीने वागतात.
ह्यावर शासन का काही ठोस निर्णय घेत नाही?
#महाबळेश्वर
A tourist has shared a viral video alleging that visitors are being unfairly charged in the name of pollution and tourist tax at Panchgani and Mahabaleshwar. In the video, the tourist claims that travellers are being asked to pay money without proper clarity, leading to strong reactions online.
The clip has now sparked discussions on social media, with many users demanding transparency regarding tourist-related charges collected at popular hill stations. Some users also urged tourists to verify official fees before making payments during travel.
However, no official statement has yet been released regarding the claims made in the viral video.
VC: @me_sahilpathan
#Mahabaleshwar #Panchgani #TouristAlert #ViralVideo #Punetimesmirror
From Mumbai and Pune does not mean they are for Maharashtra. Most of those 2100 are Mumbai/pune to UP/Bihar
How many from Mumbai/Pune to other cities in Maharashtra?@Central_Railway@drmmumbaicr
मुंबई-पुणेसारख्या शहरांकडे येण्यासाठी महाराष्ट्राच्या गावखेड्याच्या रेल्वे रद्द करून त्याजागी युपी-बिहारमधल्या लोकांना येण्याजाण्यासाठी थेट गाड्या द्यायच्या.
मुंबई-पुणेसारख्या शहरांमध्ये परप्रांतीयांची संख्या इतकी का वाढली ते यावरूनच कळतंय.
परप्रांतीयांवर वरदहस्त❓
@Dev_Fadnavis
🚂 रेल्वे प्रशासन कुणाच्या बापाची जहागिरी नाही! ❌
आमच्याच महाराष्ट्रात, आमच्याच मुंबई - पुण्यात आमच्या हक्काच्या गाड्यांना जागा नाही आणि उत्तर भारतीयांच्या गाड्यांना मात्र पायघड्या? रेल्वेची ही मस्ती आणि 'महाराष्ट्र द्रोह' आम्ही अजिबात खपवून घेणार नाही!
महाराष्ट्रातल्या गाड्या (कोल्हापूर, सोलापूर, भुसावळ) हडपसर-खडकीला हाकलायच्या आणि परप्रांतीयांच्या नवीन गाड्यांना मात्र मेन पुणे स्टेशनवर लाल गालिचे द्यायचे?
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर (LTT) "जागा नाही" अशी बोगस कारणे सांगून महाराष्ट्रांतर्गत धावणाऱ्या अनेक गाड्या थेट बंदच पाडायच्या!
हा कुठला न्याय?
कोरोनाच्या नावाखाली बंद केलेल्या महाराष्ट्रातल्या गाड्या अजूनही का सुरू केल्या नाहीत?
कान उघडून ऐका:
जर मुंबई आणि पुण्यातील रद्द केलेल्या महाराष्ट्रातल्या सर्व गाड्या त्वरित मुख्य स्थानकांवरून पूर्ववत सुरू केल्या नाहीत, तर स्टेशनवरून बाहेर जाणारी एकही गाडी आम्ही चालू देणार नाही!
आता निवेदने आणि विनंत्या संपल्या, आता थेट रेल्वे अडवू! महाराष्ट्राच्या नादाला लागाल, तर याद राखा. होणाऱ्या सर्व परिणामांना सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल.
आता फक्त दणका!
— मराठी एकीकरण समिती (एक लोकचळवळ), महाराष्ट्र राज्य 🚩
@RailMinIndia@AshwiniVaishnaw@Central_Railway@drmpune@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@drmmumbaicr@GM_CRly
#मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य #महाराष्ट्रद्रोह #पुणेरेल्वे #मराठीअस्मिता #पुणे #मराठी_अभिमान #CentralRailway #Pune #मराठीमाणूस #मध्यरेल्वे
#पुणे
हवा प्रदूषणाचे भयंकर रूप समोर आले. अजून स्थिती हाता बाहेर गेलेली नाही. पण सुधारणा आवश्यक आहेत. त्यामुळे
आता नाही तर कधीच नाही अशी स्थिती आहे.
#Pune#Punenews
पुण्यात भले ५०-६०लाख वाहने असू द्या पण सगळ्यात जहागीरदार वाहने म्हणजे डंपर, मुक्सिर, हायवा.
हे माती, खडी, सिमेंट सांडत जातात.सिग्नल तोडतात, नंबर प्लेट नसते. जिथ बंदी आहे तिथे हमखास घुसतात. पण यांना कोणीच काही करू शकत नाही. प्रदूषण वाढीला हे ही जबाबदार आहेत.
#पुणे#pune#PuneNews