दंलींदर आणि बदवक्कर हे दोन आमच्या भागात वापरले जाणारे शब्द आता अनेक वर्षांपासून बाहेर रहात असल्यामुळे मी पण विसरलो होतो, पण आमच्या बंटी काका (@INCHarshsapkal) यांनी ते परत आठवण करून दिले. 😂
@amhiraigadkar पण मुळात राजकारण हे जर तुमचे आमचे रोजचे जगणे (बी) घडवत असेल तर त्यावर आज नाही तर कधी बोलणार.
Anarchy च्या आधीच लोकशाही वाचायला पाहिजे ना?
सकाळी Zepto वरून समान मागविला, ते घेत होतो तेव्हा delivery पार्टनरची नजर घरात लावलेल्या या चित्रावर गेली.
तो म्हणाला सर, ..........
ते चित्र खूपच छान आहे.
मी म्हटलं हो रे.
दोन तीन वेळा परत म्हटला.
त्याला म्हटलं जा घे मोबाइल मध्ये फोटो.
गडी एकदम खुलला, फोटो घेतले आणि ......
परत विचारू लागला फ्रेम सहित किती खर्च आला.
मी म्हटलं असेल सहा सात शे... खूप वर्षे झाली आता आठवत नाही.
परत बरंच काही विचारत होता, मग म्हणे मी पण करून घेतो मला पत्ता द्या फ्रेम सेन्टर चा.
त्याला व्यवस्थित पत्ता दिला, परत म्हणाला खरंच खूप छान आहे.
मनात म्हटलं इतके सगळे महान एकाच
@jivikau@iAditiTatkare@abitkar_prakash The only satisfaction that the newborn and its mother is safe in this case.
And that smile of the satisfaction of that Doctor.
@praveengavit11 मतदारसंघात सगळेच बगलेत नाही, सगळेच नाही दबत, काही लढतात, चुकीला चूक म्हणतात.
काही काँग्रेसी, काही भाजपेयीं, काही अराजकीय नागरिक अनेक आहेत........
फक्त सगळे बुलडानेकर मूर्ख आहेत, घाबरट आहेत असं recrod नको व्हायला म्हणून हे लिहितोय.
अखंड भारताचं वैभव.....
ज्यांचे नाव वादातीत आहे त्यांचे नाव घेऊन वाद निर्माण करणे हे दुर्दैवी आहे.
असो,
जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐