पुस्तकाचे नाव - ओच्या-कोच्या
लेखक - अरुण टिकेकर
प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन
आवृत्ती - द्वितीयावृत्ती, १२ ऑक्टोबर २००५
पृष्ठसंख्या - १०२
मूल्य - ५० रुपये
पुस्तक परिचय थ्रेड 🧵⏬
पुस्तकाचे नाव - धग
लेखक - पेरूमल मूरूगन
अनुवाद - दिपक कुलकर्णी
मूळ तमिळ भाषेतील "एरुव्होयल" या कादंबरीचा मराठी अनुवाद. कारखानदारीमुळे हळूहळू लयाला जाणाऱ्या ग्रामीण संस्कृतीचे अंतर्मुख करणारे चित्रण.
👇
@LetsReadIndia@PABKTweets@Muktpeeth
पुस्तकाचे नाव - ओच्या-कोच्या
लेखक - अरुण टिकेकर
प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन
आवृत्ती - द्वितीयावृत्ती, १२ ऑक्टोबर २००५
पृष्ठसंख्या - १०२
मूल्य - ५० रुपये
पुस्तक परिचय थ्रेड 🧵⏬
(2) केवळ १०२ पानांचं असूनही या पुस्तकाला Quick Read मात्र म्हणता येणार नाही. कधीतरी वाचकाला ते माहितीपर वाटतं, कधी प्रवासवर्णन वाटतं तर कधीतरी ते लेखकाचं संस्मरण असल्यासारखं वाटतं. त्यामुळे ते वाचताना वाचक त्यांत रममाण होतो.
(1) ओच्या-कोच्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती २००२ साली प्रकाशित झाली. या टिप्पणांमध्ये टिकेकरांनी शब्दबद्ध केलेले अनुभव आणि मांडलेले विचार आज २२-२३ वर्षांनंतरही तितकेच महत्वाचे वाटतात.
पुस्तकाचे नाव - घर
मूळ जर्मन कादंबरी - Daheim
मूळ लेखिका - युडिथ हेरमान
भाषांतर - सुनंदा विद्यासागर महाजन
प्रकाशक - वॉल्डन पब्लिकेशन
आवृत्ती - पहिली, २०२५
पृष्ठसंख्या - १७७
मूल्य - ३५० रुपये
थ्रेड 🧵⏬
(13) कथेच्या शेवटी अरिल्डसोबतच्या निवेदिकेच्या संवादामधून कादंबरीच्या ‘घर’ या शीर्षकाचा उलगडा होतो. त्याचप्रमाणे कथेच्या शेवटी निवेदिकेने स्वतःवर लादलेल्या प्रश्नांतून, बंधनांतून स्वतःची सुटका करून घेतानाच्या प्रसंगासाठी लेखिकेने केलेला सापळ्यात अडकलेल्या नेवलाच्या सुटकेचा ⏬