@meNeeleshNRane तुम्ही आधी आपला व आपल्या बंधूंचा लिलावती रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल डोळ्याखालून घालावा आणि जगजाहीर करावा हिम्मत असल्यास.
इतरांच्या डोळ्यातील कुसळ पाहणाऱ्यांना स्वतःच्या घरातील मुसळ दिसत नाही म्हणून म्हणतोय..
बाकी सुज्ञ वाटता तसे सुज्ञ वागालं ही अपेक्षा!
@meNeeleshNRane हा फोटो सारखा डिलिट करत आहेस निलेश? 😂 २ वेळा डिलिट केलास,पण मी पुन्हा टाकेन.
हे प्रकरण काय आहे नेमकं ? हा चिंटू शेख कोण? खार येथील कार्यालयात त्याच्यावर गोळीबार झाला होता ?? हे प्रकरण बाहेर आल्यानंतर विव्हळू नका बरं. म्हणतात ना, जिनके घर शिशो के होते है,वह...
👉👌🥴👉👌🥴👉👌🥴
@RohitWable11@meNeeleshNRane@Vinayakrauts पुरावे सगळ्यांकडे असतात बाळा.... प्रत्येकाकडे दिग्दर्शक असतोच... चिंटू शेख प्रकरण देखील बाहेर आल्यास विव्हळू नकोस मालकासाठी.
शिवसेना कोणाची? कोण कोणाच्या बाजूने?
विधानसभा आमदार :- गद्दार गटासोबत
विधानपरिषद आमदार :- ठाकरेंसोबत
लोकसभा खासदार:- गद्दार गटासोबत
राज्य सभा खासदार:- ठाकरेंसोबत
शिवसेना कार्यकारिणी:-ठाकरेंसोबत
मुंबई नगरसेवक:- ठाकरेंसोबत
सर्व मनपा नगरसेवक:- ठाकरेंसोबत
ह्यांना वकील बनवलं कोणि? #विकत_ची_डिग्री🤦♂️ @ShelarAshish
1) @AUThackeray or #MVA never said they signed the MoU. They always said they were at the end stage of closing the deal, and that the company was very positive about Maharashtra as their potential set-up region. (1/8)
Most Media houses and journalist are calling today's decision by SC as a huge WIN for #ShindeCamp . How is it a WIN? The hearing at ECI will now begin...the DECISION isn't out today. Or is the media perhaps suggesting something else here by already declaring a WIN?
#JustAsking
@MandarSawant184@AmarMWarishe@meNeeleshNRane तू म्हणतोस त्याप्रमाणे पहायचं झालं तर तू जीला बहीण मानतोस तिला अशी कामं करायला पाठवतोस?? अरेरे, ४० पैशात तुझं पोट भरत नाही म्हणून बहिणींना असं कुठेही, काहीही करायला पाठवतोस?? लाज बाळग अंडू भक्ता 😑
@swwapnil_26 आज मी एका ठिकाणी नोकरीला आहे, जर मला दुसऱ्या ठिकाणी चांगला पगार मिळत असेल म्हणून मी ही नोकरी सोडली तर माझ्या आताच्या कंपनी मालकाला धक्का बसणार आहे का? की त्यालाही आत्मचिंतन करायला सांगणारे?? 😀.
थापाची गत ह्यापेक्षा वेगळी नाही.
@swwapnil_26 उध्दव ठाकरे त्यांना थांबवत असूनही ते जाताय असं काही आहे का?? गटप्रमुख मेळाव्यातील वाक्य ऐका एकदा, जे विकले गेलेत त्यांना थांबवून फायदा काय आहे?? आणि थापा शिवसैनिक होता का?? तर तो "पगारी" नोकर होतं ते ही बाळासाहेब होते तोवर, त्यानंतर ती मातोश्री वर नसायचा गेल्या ८-१० वर्षापासून.