The same “machinery” that attacked, defamed and relentlessly criticised #AjitPawar throughout his political career has now been reactivated… this time against his successor.
Sad, but not surprising.
पुरोगामी महाराष्ट्राचे टिमक्या वाजवणारे प्रत्यक्षात किती स्त्री-विरोधी मानसिकतेचे आहेत, हे अशा प्रसंगांतूनच पुन्हा पुन्हा उघड होतं.
Sharing this video again. It holds true even today!
#Dada ❤️
Hear Their Silence. Heal Their Pain.
Every child born into this world deserves love, safety and a future full of hope.
Yet millions of innocent children continue to suffer the devastating consequences of conflict, violence and aggression.
Let us strengthen our collective commitment to protecting children, safeguarding their rights, and ensuring that every child grows up in a secure and nurturing environment.
#HearTheirSilence #ChildrenInConflict #ChildRights #internationaldayofinnocentchildrenvictimsofaggression
On a day Mamta Banerjee loses her party the Cong starts of a new innings in Karnataka with @DKShivakumar as CM & no women as ministers. The Cockroach Janata Party announces 3 spokies no women. Politics doesn’t change much when it comes to the patriarchy
The wobbly first ride. The scraped knees. The moment someone let go and you didn't fall.
Your first bicycle wasn't just a toy; it was your first taste of freedom.
Happy World Bicycle Day!
Go find that feeling again.
#WorldBicycleDay
महाराष्ट्राच्या पराक्रमी लेकीचा कौतुक सोहळा !
ठाणे येथील युवा गिर्यारोहक ग्रिहिथा स्नेहा सचिन विचारे हिने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी भारतातल्या १६ राज्यांतील १६ सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम केला. "मिशन इंडिया समिट - १६ राज्ये, १६ शिखरे" या मोहिमेअंतर्गत अवघ्या ३२ दिवसांत ग्रिहिथाने हा इतिहास रचला. या अद्वितीय यशाबद्दल आज मंत्रालयातील दालनात तिचा विशेष सत्कार केला.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील महिलांना सशक्तिकरणाची प्रेरणा देणाऱ्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले व महिला व बालविकास विभागाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
#GrihithaVichare #trekker #AditiTatkare #mahrashtra #MissionIndiaSummit
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... https://t.co/lRbKMhtpxc #DevendraFadnavis#LadkiBahinYojana#Maharashtra
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र... आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, आयटी आणि आरटीओच्या डेटाचा संदर्भ सांगत म्हणाल्या...
https://t.co/8SVJbjPzLB
#LadkiBahinYojana#EKYC#AditiTatkare
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती RTO विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत e-KYC न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे.
ज्या अर्जदारांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल याची मी ग्वाही देते.
महाराष्ट्रातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ही आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांची भूमिका आहे. या दृष्टीने महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
#ladkibhainyojna #mukhyamantrimajiladkibhainyojna #adititatkare #maharashtra #wcd #ekyc
जगाच्या पाठीवर अनेक बलाढ्य शासक होऊन गेले, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने आपलं वेगळेपण सिद्ध केलं. म्हणूनच कल्याणकारी, लोकाभिमुख प्रशासनाचा अभ्यास करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा अभ्यास करणं आजही कालसुसंगत ठरतं. महिला व बालविकास विभाग म्हणून महाराष्ट्रातील महिलांच्या, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असताना आम्हीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख धोरणाला आदर्श मानून वाटचाल करत आहोत.
जनहितासाठी जीवन समर्पित करणाऱ्या कल्याणकारी शासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#अहिल्याबाई_होळकर
महाराष्ट्राच्या लेकीने सर केले पराक्रमाचे शिखर !
ठाणे येथील युवा गिर्यारोहक ग्रिहिथा विचारे हिने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी भारतातल्या १६ राज्यांतील १६ सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम केला. "मिशन इंडिया समिट - १६ राज्ये, १६ शिखरे" या मोहिमेअंतर्गत अवघ्या ३२ दिवसांत ग्रिहिथाने हा इतिहास रचला.
या मोहिमेच्या माध्यमातून ग्रिहिथाने "बेटी बचाओ, बेटी पढाओ" हा सामाजिक संदेश देशभर पोहोचवला. तिचा हा पराक्रम महाराष्ट्र सह संपूर्ण देशातील महिलांसाठी सशक्तिकरणाची प्रेरणा देणारा आहे. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील असंख्य शिखरे सर करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
#congratulation #GrihithaVichare
#MaharashtraPride #Adititatkare
#MissionIndiaSummit
#MountainClimbing
Just why do we do this? Can’t help plugging my Substack piece about civic sense. We should do that as tourists too- should have added especially when abroad https://t.co/iIITkwA6og