भिवंडी शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी हुक्का पार्लर चे अड्ड्या मध्ये सर्रासपने अमली पदार्थांची विक्री केली जाते त्या अड्ड्यात बाल मजूर सुद्धा काम करत आहेत तरी त्याचे वर कडक कारवाई करावी@thanecitypolice@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS
झोन 2अंतर्गत येणाऱ्या भिवंडी शहर पोलिस स्टेशन हद्दी मधील अनेक असे हुक्का पार्लर चे अड्डे सुरू असून त्याचे मध्ये गांजा चरस एम डी असे विविध मालाची विक्री खुले आम सुरू आहे कारवाई करावी@thanecitypolice@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS@FDIonline
झोन 2अंतर्गत येणाऱ्या भिवंडी शहर पोलिस स्टेशन हद्दी मधील अनेक असे हुक्का पार्लर चे अड्डे सुरू असून त्याचे मध्ये गांजा चरस एम डी असे विविध मालाची विक्री खुले आम सुरू आहे कारवाई करावी@thanecitypolice@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS@FDIonline
झोन २ अंतर्गत येणाऱ्या शांतीनगर सेक्शन मधील शांतीनगर भागात मटका किंग युसुब व अन्नू यांचे भाऊ इम्रान हे मटक्याच्या धंद्याच्या शेजारी खुले आम गांजा ची विक्री करत असून पोलिस प्रशासनाचा खुले आम सपोर्ट आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष टाकून कडक कायदेशीर कारवाई करावी @ThaneCityPolice
परिमंडळ2अंतर्गत येणाऱ्याशांतीनगर सेक्शन मधील मटका किंग युसुब शेख व अन्नुयांचा मटका व गांजा विक्रीचा बाबला कंपाऊंड मधील अड्ड्याचे चित्रीकरण मी गेल्या दोन दिवसा पासून तक्रार करतो पण त्याला कोणाचे आशीर्वाद आहे याची आयुक्त साहेब यांनी चौकशी करून कडक कारवाई करावी,@ThaneCityPolice
परिमंडळ2मधीलशांतीनगर सेक्शन मधीलकोंडाजी वाडीं मधील युसुब शेख याचा काल केलेल्या तक्रारी नंतरसुद्धा कोणतीही कारवाई न करता तो अड्डा आज सुद्धा तासाचसुरु आहेआयुक्त साहेब यांनी स्वतः लक्ष देऊनकडक कारवाई करावी आजचे चित्रीकरण,,@ThaneCityPolice@CMOMaharashtra@DGPMaharashtra
परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या शांतीनगर police स्टेशन हद्दी मधील बाबाला कंपाऊंड मधील kule आप सुरू असलेला मटका किंग युसुब शेख व अन्नू याचा मटका जुगाराचा सोबत गांजा विक्री cha सुद्धा अड्डा कडक कारवाई करावी
@ThaneCityPolice@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS@SAMAATV
परिमंडळ२ मधील शांतीनगर पोलिस स्टेशन मधील शांतीनगर व गैबीनगर रोड शेजारी sheru व बाबा लंगडा याचा खुलेआम सुरू असलेला अंमली पदार्थ विक्री व हुक्का पार्लर त्वरीत कडक कारवाई करावी
@ThaneCityPolice@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS
परिमंडळ2 अंतर्गत येणाऱ्याशांतीनगर सेक्शन मधीलविविध ठिकाणी सुरू असलेल्या मटका किंग युसुब शेख व अन्नू याचाकोंडाजीवाडी मधील टाकी शेजारील असलेल्या धंद्याचे चित्रीकरण त्वरीत कडक कारवाई करावी@thanecitypolice@CMOMaharashtra@DGPMaharashtra
परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या भिवंडी शहर पोलिस स्टेशन अंतर्गत काप आली या भागा मध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी घरफोडी झाली आहे तरी सदर घटनेचा सुगावा लवकरात लवकर लावावा ही अपेक्षा@thanecitypolice@CMOMaharashtra
भिवंडी शहर झोन २ अंतर्गत येणाऱ्या भिवंडीशहार पोलिस स्टेशन हद्दी मध्ये टोरेंट पॉवर हाऊस शेजारी गल्लीत घाऱ्या नावाचे इसमाचा खुलेआम सुरू असलेला अमली पदार्थ विक्री व हुक्का पार्लर त्वरित कारवाई करावी@Thanecitypolice@CMOMaharashtra
भिवंडी शहर कल्याण रोड ट्रॉफिक अंतर्गत येणाऱ्या अशोकनगर मुख्य रस्त्यावर कल्याण रोड कोर्ट ट्रॅफिक ऑफीस शेजारी मोठे प्रमाणांत बेकायदेशीर पोलिसांशी संगमात करून पार्किंग सुरू कोणतीही कारवाई नाही आपण कडक कारवाई करावी@Thanecitypolice@CMOMaharashtra
ठाणे सिटीपोलिस अंतर्गत येणाऱ्या वर्तक नगर पोलिस स्टेशन हे एक जुगाराचेधंदे करणाऱ्यांचा अड्डा बनला असून वरिष्ठ निरीक्षक वाघचौरे हे त्यांना पुरेपूर संरक्षण देतअसतात रवींद्र चव्हाण यांचे ऑफिस मागील लक्ष्मण विटकर याचा अड्डा सुद्धा सुरू आहे कारवाई करावी@Thanecitypolice@CMOMaharashtra
परिमंडळ ५ मधील वर्तकनगर पोलिस स्टेशन जवळील मच्छी मार्केटमधील अप आयुक्त कदम सर यांनी रेड करून बंद केलेला लक्ष्मण विटकर याचा अड्डा वरिष्ठ निरीक्षक यांचे आशीर्वादाने पुन्हा पूर्ववत सुरू कडक कारवाई करावी@Thanecitypolice@CMOMaharashtra@DGPMaharashtra
परिमंडळ ५ अंतर्गत येणारा वर्तकनगर पोलिस स्टेशन चे ५०० मीटर अंतरावर असलेला मार्केट मध्ये लक्ष्मण विटकर याचा मटका अड्डा २७ मार्च रोजी उपायुक्त यांचे टीम मार्फत झालेल्या रेड नंतर वरिष्ट निरीक्षक वाघचुरे यांचे आशीर्वादाने पुन्हा सुरू कारवाई करावी@Thanecitypolice@CMOMaharashtra
झोन ५ अंतर्गत येणाऱ्या वर्तक नगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध मटका व जुगार अड्ड्यांना पोलिस निरीक्षक वाघचौरे यांचे अभय आयुक्तांनी लक्ष देऊन कडक कारवाई करावी@Thanecitypolice@CMOMaharashtra@DGPMaharashtra
झोन ५ अंतर्गत येणाऱ्या वर्तक नगर पोलिस स्टेशन हद्दीतील मटका किंग लक्ष्मण विटकर याचे अड्डा वर उप आयुक्त प्रशांत कदम यांचे टीम कडून यशस्वी रेड धन्यवाद सर@Thanecitypolice@CMOMaharashtra@DGPMaharashtra
हाच तो वर्तकनगर मधील मार्केट मधील मटका किंग लक्ष्मण विटकर ह्याचा झोन ५ पोलिस उप आयुक्त कदम व वरिष्ठ निरीक्षक यांना २ महिने पासून तक्रार करत असून सुद्धा सुरू असलेला अड्डा किती अभय देणार कारवाई करा @anjali_damania@CMOMaharashtra@ThaneCityPolice@DGPMaharashtra