आज म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अत्याधुनिक फिटनेस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं.
खेळाडूंना सरावासोबतच शारीरिक तंदुरुस्ती आणि क्षमता वाढवण्यासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंना या सुविधेचा निश्चितच लाभ होईल.
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
हे अत्याधुनिक फिटनेस सेंटर वेळेत पूर्ण केल्याबद्दल क्रीडा व युवक सेवा संचालनालय, क्रीडा आयुक्त श्री. दीपक सिंगला आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍 मुंबई |
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. यावेळी ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ या तीन दिवसीय भव्य युवा महोत्सव आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
#Mumbai #EknathShinde #Maharashtra
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar
Congrats @lakshya_sen for making into the final of All England Badminton Championship. Despite being cramps in the legs, you didn’t lose the spirit. Best wishes for the final. #Badminton#lakshyasen
सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले.
कार्यालयाची वेबसाईट, आपले सरक���र प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय का��काजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा 7 सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये:
- जिल्हाधिकारी कार्यालय - जळगाव
- पोलिस अधीक्षक कार्यालय - ठाणे ग्रामीण
- महानगरपालिका - पनवेल
- पोलिस आयुक्त कार्यालय - नाशिक
- विभागीय आयुक्त कार्यालय - नागपूर
- पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय - नांदेड
- राज्यस्तरीय आयुक्तालय/संचालनालय - संचालक, तंत्र शिक्षण
- राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण - महाराष्ट्र सागरी मंडळ
- मंत्रालयीन विभाग - सार्वजनिक बांधकाम विभाग
उपरोक्त विविध संवर्गातील राज्यातील उत्कृष्ट कार्यालयांची नावे सोबत जोडली आहेत. (उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे दि. 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात ��ेतील.)
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.
Powering Pune’s Progress: From Clean Rivers to Faster Metros
Chaired a meeting of the 'Pune Metropolitan Region Development Authority' (PMRDA) in Nagpur today.
Approved revised administrative sanction for sewage management works in 27 villages under PMRDA, benefiting 39.42 lakh citizens through better sanitation. Directed the preparation of Pune city’s fire prevention measures to strengthen fire safety infrastructure across the region.
Emphasised river rejuvenation by instructing agencies to prevent polluted water from entering rivers. Directed commencement of service road works along NH-48 and NH-548DD near Navale Bridge to reduce accidents and improve traffic flow, with close coordination among authorities and time-bound execution. Also directed the timely completion of the Maan–Hinjewadi–Shivajinagar Metro Line 3 so it can ease congestion and improve connectivity in key corridors.
With the determined implementation of these sewage, fire safety, river, road, and metro initiatives, Pune will continue to set an example of modern, infrastructure-led urban governance.
DCM Eknath Shinde ji, DCM Ajitdada Pawar and concerned officials were present.
@OfficialPMRDA
#Maharashtra #UrbanDevelopment #Pune
🔸 CM Devendra Fadnavis chaired the meeting of the 'Pune Metropolitan Region Development Authority'.
DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'पुणे महानगर प्रदेश ���िकास प्राधिकरणा'ची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' की बैठक।
इस दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕐 1.05pm | 11-12-2025📍Vidhan Bhavan, Nagpur | दु. १.०५ वा. | ११-१२-२०२५📍विधान भवन, नागपूर.
@Dev_Fadnavis @OfficialPMRDA
#Maharashtra #DevendraFadnavis #UrbanDevelopment
@gauravkheterpal In US this would have been a very well practice but In India employer cringe on negotiation skills. Every person has right to increase his value based on negotations, we should appreciate rather denigrate his skills.
What a creepy and cringe movie #DeDePyaarDe2. Totally wasted second part. Poor acting skills and lacks comedy. No story line.⭐️ #MovieReview@Rakulpreet
@mrsinha I can confirm @Anirudh_Astro is a fraud, he has no knowledge of astrology and charges anything. Also, he does not fulfill his obligation. People should avoid these fake astrologers.
🏆🇮🇳 Historic Win for Indian Women’s Cricket! 🇮🇳🏆
Congratulations to Team India for their first-ever World Cup victory against South Africa! 👏
Brilliant performances by Shafali Verma and Deepti Sharma — true game changers! 💪🔥
#TeamIndia#WomenInBlue#WorldChampions