आम्ही महाराष्ट्रीय लोक खूप हळव्या मनाचे आहोत. एखादा नेता, समाजसेवक ज्यावर आम्ही कितीही टीका केली तरी त्या माणसाचे महाराष्ट्रासाठी व लोकांसाठी केलेले काम आमच्या डोळ्यात त्या नेत्यासाठी अश्रू आणत.
इथले नेते वेगळे आहेत,
ही माती वेगळी आहे,
शेणपट्ट्याला हा महाराष्ट्र नाही समजणार!
हाच आहे महाराष्ट्र धर्म... आणि हीच आहे महाराष्ट्राची #मराठी संस्कृती...!!
एका उत्तर भारतीय मुलीला मराठी सणाच्या दिवशी मुंबईत एकटं फिरायला भीती नाही तर तिला दिलेला मानसन्मान आणि आदरातिथ्य पाहून मुंबईकरांबद्दल आदर वाटतोय...!!
#म
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासाचे महत्त्वपूर्ण नियोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे 'त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे 2027 मध्ये होणाऱ्या 'सिंहस्थ कुंभमेळा'च्या निमित्ताने रस्ते विकासासंदर्भात ब���ठक संपन्न झाली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये संभाव्य गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करता, संबंधित बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या विकासास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. लवकरच त्यासाठी डीपीआर तयार करून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे अशा प्रमुख मार्गांनी नाशिककडे येणाऱ्या भाविकांची सं��्या मोठी असते. यामुळे या मार्गांच्या सक्षमीकरणासोबतच नाशिक जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कुंभमेळ्यातील प्रचंड वाहतूक भार लक्षात घेता या मार्गांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जवळपास सर्व रस्त्यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे. लवकरच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, काम पूर्णत��वास नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विस्तारित रस्त्यांमुळे भाविकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर यात्रा सुनिश्चित होईल. विशेषतः द्वारका सर्कलचा विकास दोन टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. याशिवाय, नाशिक ते त्र्यंबक हा मार्ग सहापदरी करण्यात येणार आहे आणि नाशिक रिंगरोडलाही मंजुरी देण्यात आली आहे.
बैठकीत खालील मार्गांच्या सक्षमीकरणावर निर्णय घेण्यात आला:
✅ घोटी – पाहिने – त्र्यंबकेश्वर – जव्हार फाटा
✅ द्वारका सर्कल – सिन्नर (IC 21, समृद्धी महामार्ग) – नांदूर शिंगोटे – कोल्हार
✅ नाशिक ते कसारा
✅ सावली विहीर (IC 20, समृद्धी महामार्ग) – शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा
✅ नाशिक ते धुळे
✅ त्र्यंबकेश्वर – जव्हार – मनोर
✅ सावली विहीर – मनमाड – मालेगाव
✅ घोटी – सिन्नर – वावी – शिर्डी
✅ शनिशिंगणापूर फाटा – अहिल्यानगर (खरवंडी फाटा)
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री गिरीष महाजन, खा. स्मिता वाघ, आ. देवयानी फरांदे, आ. मंगेश चव्हाण व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @nitin_gadkari @girishdmahajan @SmitaWagh_ @PharandeDevyani @mlamangeshbjp
#Maharashtra #DevendraFadnavis #KumbhMela
हेच ते जावेद खान जे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत
यांनी कोरोना काळात देखील खूप लोकांचे अंत्यस��स्कार केले होते
आणि काल जो अंत्यसंस्कार केला तो कसा कमी का केला याची माहिती देताना स्वतः जावेद खान 🚩🚩🙏🏻🙏🏻
Sharing Old Post again
आजचे महाराज: हिंदू बना सनातन हिंदू
गाडगे महाराज: माणूस बना
आजचे महाराज: माझ्यामागे या, माझा पंथ पकडा
गाडगे महाराज: मी कुणाचा गुरु नाही माझा कोणी शिष्य नाही
आजचे महाराज: या मंदिरात जा त्या पूजा करा. देव इथे असतो. देव तिथे असतो. देव हिमालयात असतो
गाडगे महाराज: देव देवळात राहत नाही पुजाराचे पोट देवळात राहते. देव हा तुमच्या आमच्या सारख्या माणसात राहते
आजचे महाराज: देव ��रीक्षा घेतो, देव शिक्षा देतो, देव माफी देतो
गाडगे महाराज: देव माणसात असतो आणि तो एकमेकाला मदत करतो
थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पै���ांतून रंजल्या-गांजल्या,
अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव.
नवीन करप्रणालीने बऱ्याच जणांचा गोंधळ झालेला दिसतोय, १२ लाखावर टॅक्स लागणार मग हे ४ लाखाच्या वर ५ % आणि असे टॅक्स स्लॅब का दिले आहेत? असं बरेच जण विचारतात.
तुमचा देखील गोंधळ झाला असेल तर पूर्ण वाचा, समजून घ्���ा.
आम आदमी को सरकार ने टैक्स भरने वाली मशीन बनाक��� क्यों छोड़ दिया है और क्यों मिडिल क्लास के इस दर्द की नेताओं के नज़र में वैल्यू नहीं है, एक बार देखिए ज़रूर
@AnilYadavmedia1 2014 में नरेंद्र मोदी जी ने संसद की सीढ़ियों पर मत्था टेका था, फिर ये हुआ की संसद ही बदल दी।
इस बार संविधान को मत्था टेका है, इसलिये ज़्यादा सतर्क रहने की ज़रूरत है।
शास्त्रीय संगीत थोडेफार कळते म्हणून एका so कॉल्ड अभिजन दोस्ताने सकाळी मेसेज केलेला की
उद्या उस्ताद झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांची मैफिल आहे
पास आहे,जाऊ
आत्मा तृप्तीची भावना होते ती या दोघांचे द्वंद्व ऐकून मिळाली होती
उस्ताद हुसेन खरंच लई मोठा माणूस होता
आयटी सेलनं मारकडवाडी उठावासंदर्भात प्रत्युत्तर म्हणून भक्ताडांसाठी एक फॉर्वर्डेड मेसेज तयार केलाय. वरवर या बंडाचं कौतुक केल्याच��� आव आणून आतून हुकुमशाहीला सावरण्याचा हा डाव ! पिल्लावळ तो ‘कॉमेडी’ मेसेज फिरवतेय. जागोजागी तुम्हाला तो दिसेल. त्यातली काही अत्यंत मनोरंजक वाक्यं :
१) मारकडवाडी इथल्या ग्रामस्थांनी फेरमतदान घ्यायचे आणि ते मतपत्रिकेवर घ्यायचे ठरवले होते. त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली.
(‘प्रशासना’ने बरं का- आता सरकार नाही.😜 ते नाही का? वक्फ बोर्डाला देणगी दिली की प्रशासनाने… आणि रद्द केली की ‘सरकार���ने. तसंच हे. अरे चोरांनो)
२) कायद्यानुसार किंवा संविधानिक दृष्ट्या ह्या मागणीकडे किंवा कृतीकडे बघितले तर हि मागणी चुकीचीच आहे.
(😂😂😂😂अरे व्वा ! आता संविधान आठवलं का? मग आत्ताचं तर सरकारच बेकायदेशीर आहे, त्याचं काय? अस���. पुढं…)
२)प्रतिसरकार किंवा प्रतिव्यवस्था उभी करणे हा एकप्रकारे देशावर अविश्वास व्यक्त करण्यासारखं आहे.
(😂😂😂😂😜थेट ‘देशावर’ !?!? इथं ‘सरकार’ हा शब्द शिताफीनं टाळून त्याठिकाणी देश हा शब्द वापरून पुढचा मोठा विनोद टाळलाय. “सरकारवर अविश्वास का?” असं लिहिल्यावर लोक “हो” म्हणाले असते 😜 खरंतर देश मारकरवाडीच्या बाजूने उभा आहे.)
यानंतर संशय येऊ नये म्हणून दोन पॅराग्राफ मारकडवाडीकरांचं उगा ��ढून-ताणून कौतुक केलंय… परत विनोदी भाग सुरू….
३) तिथे जमावबंदी लागू करण्यात आल्याचे ही बातम्यांमुळे कळाले. (बातम्यांमुळे समजले !? मग बाकीच्यावर काय प्रत्यक्ष बघून विश्वास ठेवता का?😂😂😂😂 सुज्ञांस अधिक सांगणे न लगे)
आता थेट मनातली भीती :
४) मात्र उद्या हे लोण महाराष्ट्र भर पसरले तर किंवा देशभरात पसरले तर? व्यवस्था काय काय नियंत्रणात ठेवणार आहे?
(आता मुख्य भीती 😄😄😄 थेट श्रीलंका 😳 बांगलादेश 😳😂😂😂)
…तर माझ्या भावाबहीणींनो, असा असतो या कारस्थानी लोकांचा ‘कावा’ !
वाचा… हसा… पण गंभीरपणे विचारही करा… आपली बाजू घेतल्याचा आव आणून आपल्याला भरकटवण्याचा हा खेळ हजारो वर्षं सुरु आहे. सावध ऐका पुढच्या हाका !
- किरण माने.
भारत हा सनातन काळापासून मूर्ख देश आहे.
ह्या मॅडम अगदी बरोबर शिकवत आहेत.हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा.
विशेषत: आजच जीडीपीचे आकडे आले आहेत, ज्यामध्ये भारताचे उत्पादन क्षेत्र एका वर्षात 14.3% वरून 2.2% पर्यंत घसरले आहे.
चलनवाढीचा दर जीडीपीच्या 5.4% आकड्याला अपयशी ठरला आहे. कंपन्यांचा नफा कमी झाला आहे.
भारतातील लोकांचे पगार नकारात्मक पद्धतीने वाढत आहेत.आमच्या कारखान्यात काहीही बनवले जात नाही. फक्त,आयातीद्वारे परदेशी माल टाकला जात आहे.
ट्रम्प आणि इलॉन मस्क यांनाही चीनच्या तांत्रिक यशाची भीती वाटते.अ��ेरिका त्यांचा माल रोखू शकते, पण भारत चीनला रोखू शकत नाही.
नरेंद्र मोदी आणि मोदी सरकार साठी अर्थशास्त्र ही सर्वात मोठी कमजोरी आहे.
तरीही 140 कोटी लोकसंख्येचे भांडवलात रूपांतर कसे करायचे याची कल्पना राहुल गांधींसह देशातील कोणत्याही नेत्याला नाही.
हा व्हिडिओ शेअर करण्यासारखा आहे.
#Repost