रोहनने ट्रान्सफर घेतलं होतं.
आई वडील गेल्यापासून त्याला ते शहर नकोस वाटत होतं.
पण 2 वर्ष प्रयत्न केल्यावर त्याला त्या शहरापासून मुक्ती मिळाली.
नवीन शहर तेवढं मोठं नव्हतं. पण ठीकठाक होतं.
घरासाठी त्याने एजन्टला कॉन्टॅक्ट केला. नेहमीप्रमाणे एजन्टने त्याला 3-4 प्रॉपर्टीज दाखवल्या.
@Muk_Nayak@Dev_Fadnavis समुद्र आटवत आहेत. जर समुद्र आटला तर आमच्या कोळी लोकांनी मासेमारी कुठे करायची..
आगरी समाजाची रोजी रोटी तोडण्याचा डाव आहे हा..
आता यावर लॉजिक मांडा..
😂😂
@keshavupadhye चुकताय तुम्ही..
त्यांच्या काळात फ्रीडम होतं म्हणून एवढे सगळे अटॅक होऊ शकत होते. 200 किलो RDX आपोआप चालत एखाद्या गाडीपाशी जायचं, आपोआप ते 8-10 ठिकाणी जाण्यासाठी विभागलं जायचं आणि मग आपोआप त्याचा स्फोट देखील व्हायचा.
एवढी फ्रीडम आहे का आता?