@SandipSalu16340 नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
तुमची तक्रार नोंदवण्यासाठी कृपया जवळच्या पोलिस ठाण्याला भेट द्या. तात्काळ पोलीस मदतीसाठी ११२ वर डायल करा.
महाराष्ट्र पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल रावसाहेब धस यांना पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते सर यांच्या शुभहस्ते 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#MaharashtraPolice#RahulDhas