🎂💐 मा. खासदार जळगाव लोकसभा, मा. आमदार चाळीसगाव विधानसभा तसेच धाराशिव लोकसभा संपर्क प्रमुख मा. श्री. उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
आपल्याला निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवन लाभो, तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील आपले कार्य अधिकाधिक
सामाजिक बांधिलकी, विकासाची दृष्टी आणि जनसेवेचा ध्यास जपणारे
आपले दादा !🏹🚩
मा.खासदार, जळगाव
मा.आमदार, चाळीसगाव संपर्क प्रमुख, धाराशिव लोकसभा
*मा.श्री. उन्मेश दादा पाटील*
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩💐🎂🏹
Sent from WhatsApp
https://t.co/dHPB0HJjiU
सामाजिक बांधिलकी, विकासाची दृष्टी आणि जनसेवेचा ध्यास जपणारे
आपले दादा !🏹🚩
मा.खासदार, जळगाव
मा.आमदार, चाळीसगाव संपर्क प्रमुख, धाराशिव लोकसभा
*मा.श्री. उन्मेश दादा पाटील*
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩💐🎂🏹
Sent from WhatsApp
https://t.co/dHPB0HJjiU
प्रयत्नांना अखेर यश…
नार–पार–गिरणा नदी जोड योजनेच्या कामास कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
📍रविवार दि.१०/०५/२०२६
विवाहभेटी..!
चाळीगाव तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित विवाहसोहळ्यांना उपस्थित राहून नवदांपत्य वधू-वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#happymarrigelife#trending#virel#instagood
भारतीय राजकारणातील शिखर पुरुष,आमचे श्रध्दास्थान, ओजस्वी वक्ते, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त शतशः नमन.!
#AtalBihariVajpayeeJi