अमेरिका से राष्ट्रपति जो बाइडन के साथ पत्रकार आए हैं। ये पत्रकार PM मोदी और जो बाइडन से सवाल करना चाहते थे।
अमेरिका की सरकार सवालों के लिए तैयार थी, लेकिन मोदी सरकार ने पत्रकारों को सवाल पूछने की इजाजत नहीं दी।
वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स में भारत 161 नंबर पर है, 180 दे��ों की लिस्ट में। ये रैंकिंग साल दर साल गिरती जा रही है।
२०१३ मध्ये कापूस ७५०० रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला गेला होता आणि २०२३ ला कापूस ७९०० रुपये प्रति क्विंटल विकला गेला आहे.
फरक इतकाच आहे २०१३ मध्ये डिएपी ५६० रुपयाला एक बॅग होती,आज १९०० रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी ०३ रुपये किलो होती,आता १५ रुपये किलो आहे
मजूर तेव्हा ४०० रुपया ला गॅस भरत होता आज ���ज १२०० रुपये ला झालाय.
२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,००० रुपये सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,००० रुपये लागत आहे
तेव्हा मिळणारी १५,००० रुपये ची बैलजोडी आज ५५,०००+ रुपये हजाराची झाली, एरव्ही मोदी निवडून येण्याच्या आधी ५०,००० रुपये ला मिळणारी मोटासायकल जिच्यात लोक ६० रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिर्वाहासाठी दोन पैसे कमवत होते आज तिचं गाडी १,१०,००० रुपये वर नेऊन ठेवली शेट नी आणि तिचे पेट्रोल ११० रुपये वर गेलं.
साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतकी जुजबी कर वसुली का देशात? एकंदरीत पहिल्या गेलं तर शेतकरी २५ रुपये किलो ने गहू व्यापाऱ्याला विकत आहे ,तोच गहू दुकानदार ५० रुपये ने जनतेला विकत आहे असा धान्याचा काळा बाजार जोरात सुरू आहे.
२०१३ ला सोयाबीन ६००० रुपये क्विंटल होती तरी तेल ६० रुपये होते.आज पण सोयाबीन ७००० रुपये क्विंटल आहेत आणि तैल १४५ रुपये लिटर काय चालले आहे देशात!
त्या तुलनेत शेती मालाचा भाव का नाही वाढत आहे? शेताला लागणारा तर सर्वच खर्च दुप्पट झाला आहे.
सर्व ठिक आहे. ज्या ��्रमाणे शेतातील लागणाऱ्या सर्व वस्तू चे भाव ज्या तुलनेत वाढले आहे त्याच प्रमाणे शेतातून निघणाऱ्या मालाचे भाव सरकारी यंत्रणेने दिले तर बरं होईल, किमान शेतकरी जगू शकेल! नाही तर पेपरवर आणि गूगल वर दाखवावे लागेल शेतकरी नावाची एक अशा पद्धतीची जमात भारतात अस्तित्वात होती.
आज खऱ्या अर्थाने समाजकारण चे समर्थन करण्याची गरज निर्माण झाली आहे..
भरमसाट कर गोळा करून महागाई वाढली आहे. त्यातून निर्म��ण होणार सर्व पैसा शहरात लावला जात आहे .
परंतु आज ही ६०% जनता खेड्यात आहे ६०% अर्थ व्यवस्था ही कृषी आधारित आहे त्याच्या शिवाय शक्य नाही.खेड्यात चांगल्या दर्जाची शाळा, दवाखाने, शेती आधारित नवीन बियाणे - प्रक्रिया उद्योग - निर्दोष विक्री व्यवस्था उभारणे गरजेचं आहेत.
खेड्यातील लोक ज्या सहजतेने आपल्या एकूण उत्पन्नाच्या भागातून दानधर्म, मदत करतात त्यात कित्येक मंदिर उभे राहू शकतात. परंतु खेड्यातील लोक ना जिवंतपणी मारून, खोट्या अफवा पसरवून सोशल मीडिया वापर करून जात धर्म, शेजारील देशाचा उल्लेख करून निव्वळ देश विकल्या जात आहे .नक्की आपण आपल्या पुढील येणाऱ्या पिढीला काय देत आहोत, काय देणे लागतो आणि काय देऊ शकतो, आपले आजी आजोबा जितकी संपत्ती आपल्याला देऊन गेले त्या बदल्यात पुढच्या प��ढीला उत्तम सदृढ जगण्या योग्य समाज दिला तरी खूप बरे होईल.
बघा विचार करा
गला फाड़ फाड़ कर ईमानदारी का दंभ भरने वाली मोदी सरकार में घोटाले ही घोटाले हैं. पढ़िए आगे 👇🏼
▪️CAG ने भारतमाला प्रोजेक्ट की बिडिंग प्रक्रिया में फर्जीवाड़े की पोल खोली है
▪️CAG ने अयोध्या डेवेलपमेंट प्रोजेक्ट में ठेकेदारों को अनुचित लाभ पहुंचाने का घोटाला उजागर किया है
▪️CAG ने आयुष्मान भारत में मृत लोगों को जीवित दिखा कर भुगतान और एक ही नंबर से 7.5 लाख लाभार्थियों के जुड़े होने का फर्जीवाड़ा उजागर किया है
▪️CAG ने द्वारका एक्सप्रेस-वे में भारी धांधली उजागर करते हुए सवाल उठाया कि कैसे सड़क बनाने की क़ीमत 250 करोड़ रुपये प्रति किलोमीटर पहुँच गई जबकि स्वीकृत 18 करोड़ रुपये प्रति किलोमीटर ही था
▪️CAG ने टोल नियमों के उल्लंघन का खुलासा करते हुए बताया है कि NHAI ने गलत तरीके से यात्रियों से 154 करोड़ रुपये वसूले हैं
▪️CAG ने HAL पर विमान इंजन की डिजाइन-प्रोडक्शन में खामियों का गंभीर आरोप लगाया है, जिससे 159 करोड़ रुपये का नुकसान हुआ है
▪️CAG ने बताया कि ग्रामीण विकास मंत्रालय ने अपनी पेंशन योजनाओं का 2 करोड़ 83 लाख रुपए का फण्ड अन्य योजनाओं के प्रचार में खर्च कर दिये
किसी ज़माने में CAG का नाम भर सुन लेने पर उछलने वाले मीडिया ने आज मौन व्रत धारण कर लिया है.
लेकिन सरकार और चरणचुंबकों की चुप्पी से चोरी छुपेगी नहीं
Wow! Just Wow! Cost of highway goes from 18Cr/Km to 250 Cr/Km. Swallowed >6000 Cr in just a short 27 KM highway! Then they say they have stopped corruption!
#Gadar2 मध्ये एक संवाद आहे, पाकिस्तानी लोकांना पुन्हा भारतात जाण्याची संधी मिळाली, तर अर्धा पाकिस्तान रिकामा होईल..
हा डायलॉग बोलताना सनी देओल विसरला की,भारतातील लोकांना इंग्लंड, अमे��िका आणि कॅनडामध्ये स्थायिक होण्याची संधी मिळाली तर ९०% भारत रिकामा होईल आणि
कट्टर हिंदूराष्ट्र करा म्हणणारे सर्वाधिक हिंदू ह्या
९०% मध्ये असतिल हे ही सत्य आहे..
#SN
54% tax payers yet to file ITR; 37% say difficult to do so by deadline of 31 July : Survey by Eco Times
RT if agree
@nsitharaman@IncomeTaxIndia plz act
Members of Institute of CA from Gurugram,Haryana have submitted a memorandum about Commissioner CST Sector-32 Gurugram for wrongfully restraining,and wrongfully confining and illegal detention of around 60-70 Chartered Accountants
औरंगाबाद मधील सीए दीपक राऊत यांनी राज ठाकरेंना लिहिलेलं पत्र.
तरुणांनी द्वेषाच्या खाईत स्वतःला लोटवून आयुष्य बरबाद करून न घेण्याचे आवाहन त्यांनी केलाय..
डोळ्यात अंजन घालणारे आहे, सर्वांनी वाचावे.