@mybmcशिवसेना शाखेबाहेर रस्त्यावर कुलाबा एस व्ही एस रोड मुंबई अपोजिट सेलीजोर केक शोप पडलेले मोठे आणि घातक खड्डे अपघातांना खुलेआम निमंत्रण देत आहेत. विशेषत रात्रीच्या वेळी आणि पावसात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांचा तोलजाऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे #RoadSafety
@mybmc@MumbaiPolice@MTPHereToHelp इंदुमती साखरकर मार्ग कुलाबा मुंबई येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे रुग्णवाहिका (Ambulance)आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना पुढे जाणे कठीण होत आहे. एखादा मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहात का? कृपया तातडीने कारवाई करा.#Encroachment
@mybmcशिवसेना शाखेबाहेर रस्त्यावर कुलाबा एस व्ही एस रोड मुंबई अपोजिट सेलीजोर केक शोप पडलेले मोठे आणि घातक खड्डे अपघातांना खुलेआम निमंत्रण देत आहेत. विशेषत रात्रीच्या वेळी आणि पावसात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांचा तोलजाऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे #RoadSafety
@MTPHereToHelpमहोदय 137 बस स्टोप बाजूला कुलाबा पाच पायरी समोर मुंबई येथे एका चारचाकी फालुदा आईस्क्रीम गाडी मुळे रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे. आहे आणि ती रस्त्यावर लावून अनधिकृतपणे व्यावसायिक कामथाटले आहे. कृपया त्वरित कारवाई करा. @mybmc#IllegalParking
@MumbaiPolice@MTPHereToHelp आमच्या परिसरात विनापरवानगी No पार्किंग गाड्या पार्क केल्या आहे. व डबल पार्क केल्या यामुळे लोकांना ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. कृपया गाडी हटवून योग्य ती कारवाई करावी. वूडहाऊस रोड उडहाऊस जिंम खाना बाहेर कुलाबा मुंबई
@MTPHereToHelpमहोदय 137 बस स्टोप बाजूला कुलाबा पाच पायरी समोर मुंबई येथे एका चारचाकी फालुदा आईस्क्रीम गाडी मुळे रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे. आहे आणि ती रस्त्यावर लावून अनधिकृतपणे व्यावसायिक कामथाटले आहे. कृपया त्वरित कारवाई करा. @mybmc#IllegalParking
ट्विट नमुना: @MumbaiPoliceमहोदय, ससून डॉक गेट जवळ कुलाबा, मुंबई] येथील मुख्य रस्त्यावरील मेन गेट जवळ एका अनधिकृत दुचाकी मेकॅनिकने पूर्ण फुटपाथ अडवला आहे.रस्त्यावर गाड्या पार्क केल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. कृपया त्वरित कारवाई करा.#MumbaiTraffic@mybmc
@MumbaiPolice@mieknathshinde नमस्कार, मी आज 13.07.2026रोजी चर्चगेट ते ललित बिल्डिंग कफपरेड प्रवास केला. संबंधित टॅक्सी चालकाने मीटर वापरण्यास नकार दिला आणि माझ्याकडून जादा भाडे (रु.100)) उकळले.या लुटीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कृपया यावर कारवाई करा. @MTPHereToHelp
@mybmc@TMC होळी नेम स्कूल कुलाबा परिसरातील पादचाऱ्यांच्या चालण्याच्या जागेवर (फुटपाथवर) बेकायदेशीर सामान ठेऊन व कब्जा करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना व शाळकरी मुलांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे कृपया तात्काळ कारवाई वाहावी ही विनंती @MTPHereToHelp
@MCGM_GreaterMum @my_bmc 🚨 अत्यंत धोकादायक! 🚨
कुलाबा चौथी पास्ता लाईन अपॉजिट राजश्री मेंशन गेट येथे पावसाळी गटर/मॅनहोल तुंबून पूर्णपणे उघडे आणि अदृश्य झाले आहे. येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. कृपया तात्काळ सुरक्षा बॅरिकेड्स लावा आणि गटर साफ करून झाकण बसवा.#MumbaiRains
तिसरी पास्ता लाईन कुलाबा मुंबई रस्त्यावर वाढलेली धोकादायक झाडे/फांद्या तातडीने छाटण्यात याव्यात. या फांद्या रस्त्यावर आदळून कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कृपया येथे त्वरित कर्मचारी पाठवून ही समस्या सोडवावी ही विनंती @mybmc#TreePruning
राजवाडकर डॉक्टर फर्नांडित चाळ कुलाबा घरावरील वाढलेली धोकादायक झाडे/फांद्या तातडीने छाटण्यात याव्यात. या फांद्या घराच्या छतावर आदळून कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कृपया येथे त्वरित कर्मचारी पाठवून ही समस्या सोडवावी ही विनंती @mybmc#TreePruning
@mybmc
महोदय, आमच्या परिसरात शिव शास्त्री नगर ५ कफरेड मुंबई कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृपया लवकरात लवकर कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा, ही विनंती.
@mybmc नमस्कार!आमच्या परिसराच्या हद्दीत कुलाबा १पास्ता लाईन कुमार वीला बिल्डिंगच्या बाजूला राजेश चाळ यांच्या घरावर विनापरवाना व सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने परांची बांधली आहे. यामुळे काही म्होटी घटना होऊ शकते या ठेकेरारण वर कारवाई वाहावी विनंती @MumbaiPolice
@mybmc@CMOMaharashtra
मुंबईत पावसामुळे SBS रोड पाईप वाला बिल्डिंगबाहेर कुलाबा येथे कचऱ्याचे ढीग साचले असून भयानक दुर्गंधी सुटली आहे. वारंवार तक्रार करूनही बीएमसीचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कृपया तात्काळ कचरा उचलून सहकार्य करा.
@mybmc@MumbaiPolice कुलाबा 3पास्ता लाईन येथे लोकांच्या घराशेजारी असलेल्या *केन्स हॉटेल* च्या मालकाने कोणत्याही परवानगीशिवाय विनापरवाना एक्झॉस्ट फॅन बसवला आहे. या फॅनमधून येणारा धूर आणि सततच्या आवाजामुळे स्थानिक रहिवाशांना खूप त्रास होत आहे. कृपया यावर त्वरित कारवाई करा!
@mybmc नमस्कार!आमच्या परिसराच्या हद्दीत कुलाबा १पास्ता लाईन कुमार वीला बिल्डिंगच्या बाजूला राजेश चाळ यांच्या घरावर विनापरवाना व सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने परांची बांधली आहे. यामुळे काही म्होटी घटना होऊ शकते या ठेकेरारण वर कारवाई वाहावी विनंती @MumbaiPolice
आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे.
आपला MARG तक्रार आयडी - AX_202600057468
आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी https://t.co/KiMWqT8P1v येथे कृपया भेट द्यावी. तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.