⏺️ उत्तर मुंबई लोकसभा
📍चारकोप विधानसभा
उत्तर मुंबई लोकसभा (चारकोप विधानसभा) मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पियुषजी गोयल यांच्या प्रचारार्थ मनपा वेल्फेअर सेंटर, समाज कल्याण केंद्र, लालजीपाडा न्यूलिंक रोड, कांदिवली (पश्चिम) येथे गृहउद्योग, स्वयंरोजगार करणाऱ्या माता-भगींनीचा मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.
देशात आज अनेक क्षेत्रात महिलांची आघाडी दिसते. महिलांनी उद्योगक्षेत्रातही पुढे यावं यासाठी मोदीजींनी अनेक योजना आणल्या.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून आज ७०% महिलांना १० लाखापर्यंतचे कर्ज मंजूर केले जात आहे. स्टॅंडअप इंडियाच्या माध्यमातून ८० % महिलांना लघु-गृह उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जातंय.. अशा महिलांच्या उद्यमशक्तीला खतपाणी घालणाऱ्या योजनांचा भविष्यातही आपल्याला लाभ देण्याचा मोदीजींनी संकल्प सोडलाय.. तो पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि आपल्या हमखास विकासाची मोदीजींची गॅरंटी पूर्ण करण्यासाठी चला हातभार लावू.. पुन्हा मोदीजींनाच पंतप्रधान करू.. यासाठी महायुतीच्या पियुषजी गोयल यांना पाठिंबा देण्याचे आवाहन या मेळाव्यात उपस्थित गृहउद्योग, स्वयंरोजगार करणाऱ्या माता-भगींनीना केले. उपस्थितीबद्दल सर्व भगिनींचे आभार 🙏
येथे माझ्यासोबत सीमाताई पियुष गोयल, योगिताताई पाटील-जिल्हाध्यक्षा, बाळाभाऊ तावडे-नगरसेवक वार्ड न. 20, कमलेश यादव- नगरसेवक वॉर्ड नं. 31, प्रतिभा गिरकर-नगरसेविका वार्ड नो. 21, माधवी जी भुत्ता-सदस्या प्रदेश भाजप, रेश्माताई टक्के-महिला अध्यक्षा चारकोप, अलकाताई कानावर आदी मान्यवर उपस्थित होते.
#उत्तरमुंबईलोकसभा #चारकोपविधानसभा #पियुषगोयल #मुंबईनिवडणूक #loksabhaelection2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #मोदीसरकार #AbkiBaar400Paar
@narendramodi@Dev_Fadnavis@PiyushGoyal@cbawankule@ShelarAshish@Yogeshsagar09@GaneshKhankar@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJPMahilaMorcha@BJPMM4Maha
उद्धवजी….@uddhavthackeray
तुम्ही आणि तुमचे वाचाळ चेले सर्वज्ञानी संजय राऊत यांच्याकडून देवेंद्रजींवर पातळीहीन टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्राचा महानालायक’ हा किताब तुम्हाला संयुक्तपणे विभागून द्यायला हवा. तुमच्या स्वत:च्या लायकीचा फुगा महाराष्ट्राच्या जनतेने कधीचाच फोडलाय. त्यामुळे परत एकदा लायक कोण आणि नालायक कोण, याची आठवण तुम्हाला करून देते…@rautsanjay61
उद्धवजी, तुमच्या नालायकपणाच्या, निर्लज्जपणाच्या आणि कोडग्या वागणुकीची यादी संपणारी नाही…यापुढे आमच्या देवेंद्रजींवर बोलतांना सांभाळून बोला
@Dev_Fadnavis@cbawankule@ShelarAshish
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त आग्रारोड धुळे येथे निघालेल्या मिरवणुकीचे भाजपा परिवाराकडून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले,व सर्व जैन बांधवाना शुभेच्छा देण्यात आल्या.
कायदेशीर बाबतीत निवडणूक आयोग उत्तर देईलच…
पण, सर्वसामान्य नागरिक म्हणून जे आकलन आम्हाला झाले, त्यानुसार उद्धव ठाकरेंनी हिंदूत्त्व पूर्णपणे सोडून दिल्याने आणि त्यामुळे ‘जय भवानी’ हा परमपवित्र नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली असल्याने त्यांना हे शब्द काढण्यास सांगितले असावे, असे दिसते..@uddhavthackeray
India is exceptionally proud of @DGukesh on becoming the youngest-ever player to win the #FIDECandidates!
Gukesh's remarkable achievement at the Candidates in Toronto showcases his extraordinary talent and dedication.
His outstanding performance and journey to the top inspires millions.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ वैशाली सतीश शिरसाठ पाटील यांच्या नेतृत्वात
धुळे - आगामी लोकसभा सर्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महिला मोर्चा कडून महिला बुथ रचना लावली गेली व बुथवर काम करत असताना पाच हजार पन्ना प्रमुखांना नियुक्ती पत्र व किटचे वाटत करण्यात आले,
At Bengaluru airport, I had the honour of meeting Usha Krishna Ji, who is visually impaired. She has a great passion for India’s progress. I presented her with a copy of the book written in braille I received earlier in the day.