🇮🇳 भव्य तिरंगा यात्रा – मनःपूर्वक आभार! 🇮🇳
ऐतिहासिक आणि देशभक्तीमय तिरंगा यात्रेत सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद!
भारत माता की जय!
'राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः' या मूलमंत्राची जाण आहे.
पद नव्हे ही जबाबदारी, या भावनेचे अविरत भान आहे.
पक्षनेतृत्वाचा विश्वास, सहकाऱ्यांची साथ हेच माझे बळ आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून वाटचाल सुरु केली, त्याला आज १ वर्ष पूर्ण होत आहे. या प्रवासात पाठीशी उभे राहणारे पक्षनेतृत्व, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार !
#RavindraDada_Varshapurti #PradeshAdyakshRaviDada #BJP4Maharashtra
@PiyushGoyal
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते
मा. श्री. पियूषजी गोयल यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #BirthdayWishes#Piyushgoyalji
𝐌𝐞𝐞𝐭 𝐁𝐉𝐏'𝐬 𝐧𝐞𝐰𝐥𝐲 𝐞𝐥𝐞𝐜𝐭𝐞𝐝 𝐍𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐖𝐨𝐫𝐤𝐢𝐧𝐠 𝐏𝐫𝐞𝐬𝐢𝐝𝐞𝐧𝐭, 𝐒𝐡𝐫𝐢 𝐍𝐢𝐭𝐢𝐧 𝐍𝐚𝐛𝐢𝐧 𝐉𝐢.
From leading the Bharatiya Janata Yuva Morcha in Bihar to guiding the party’s efforts in Chhattisgarh, he has devoted his political journey to organisation-building and youth empowerment.
A glimpse ⬇️