❌ सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या या वृत्तातील हा दावा अत्यंत दिशाभूल करणारा व निराधार आहे.
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. केवळ भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.
@ecisveep#sir2026#SIRMaharashtra2026
🔹मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔹संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
📢 मतदारांसाठी गणना फॉर्म (Enumeration Form) ऑनलाइन भरता येण्याची सुविधा आता सुरू झाली आहे!
🌐 भेट द्या: https://t.co/jlh8FKHID1�
📢 The facility to submit the Enumeration Form (EF) online is now LIVE on the Voters' Service Portal!
✅ #CEO_Maharashtra@ECISVEEP
🗳️ मतदारांनो, तुम्ही तयार आहात ना?
📍 बीएलओ येत आहेत तुमच्या दारी!
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
✅ आजच मागील SIR यादीत आपले नाव तपासा आणि घरपोच भेट देणाऱ्या बीएलओंना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करा.
#SIR2026@ECISVEEP
महाराष्ट्रात बीएलओ गृहभेटींना आजपासून सुरुवात
गणना अर्ज भरून घेण्यासाठी बीएलओंना सहकार्य करा
कालावधी: ३० जून ते २९ जुलै, २०२६
#SIR2026#sirmaharashtra2026
विशेष सखोल पुनरिक्षण 2026 – टप्पा III सुरू
ओडिशा, मिझोराम, सिक्कीम आणि मणिपूर या राज्यांमध्ये SIR 2026 चा गणना टप्पा सुरू झाला आहे.
BLO घरपोच भेटी देऊन फॉर्म वितरण व पडताळणी करत आहेत.सर्व पात्र मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे.
#SIR2026
SIR अंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या संवेदनशील गटांसाठी विशेष उपाययोजना — हेल्प डेस्क आणि स्वयंसेवकांच्या नियुक्तीद्वारे ज्येष्ठ, आजारी, दिव्यांग (PwD), गरीब आणि इतर गटांतील पात्र मतदारांना शक्य तितकी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
#ECI#SIRPHASE3
ECINET प्लॅटफॉर्मपासून BLO सहाय्य आणि टोल-फ्री हेल्पलाइन 1950 पर्यंत — SIR दरम्यान स्थलांतरित मतदारांना लोकशाही प्रक्रियेशी जोडून ठेवण्यासाठी प्रत्येक पाऊल उचलण्यात आले आहे.
#ECI#SIRPHASE3
मतदार म्हणून नोंदणीसाठी तुम्ही पात्र आहात का?
जर तुम्ही भारतीय नागरिक असाल, वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल,संबंधित मतदारसंघाचे सर्वसाधारण रहिवासी असाल व कायद्याने अपात्र घोषित नसाल, तर तुम्ही मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहात
Every eligible elector counts. Every vote matters
ECI ने २५ ते २९ मे २०२६ दरम्यान IIIDEM मध्ये "जोखीम व्यवस्थापन आणि निवडणूक लवचिकता (Risk Management and Electoral Resilience)" या विषयावर ५ दिवसांची कार्यशाळा सुरू केली.
ही कार्यशाळा निवडणूक व्यवस्थापन सक्षम,सुरक्षित व आपत्कालीन परिस्थितीतही प्रभावी ठेवण्यासाठी आयोजित करण्यात आली
SIR ही अचूक आणि सर्वसमावेशक मतदार यादीकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित करताना, अपात्र नोंदी वगळून स्वच्छ, अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्याचा हा उपक्रम आहे.#SIR2026#Electoralrolls@ECISVEEP
भारत निवडणूक आयोगाद्वारे १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण जाहीर. महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै २०२६ या काळात अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करतील. ५ ऑगस्टला प्रारूप यादी, तर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. #SIR
महाराष्ट्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६
📅 महत्त्वाच्या तारखा चुकवू नका! वेळेत तुमची माहिती पडताळा.
🌐 https://t.co/FEixg5Hh11
Special Intensive Revision 2026 in Maharashtra
📅 Don’t miss the important dates! Verify your voter details on time.
जिल्हास्तरावर आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी आगामी (SIR) मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण संबंधात विविध वृत्तपत्र व विविध वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी यांची सभा श्री अनिल गावित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 1/2