आनंदाचे डोही आनंद तरंग...!
टाळ-मृदंगाच्या निनादात घुमला विठ्ठलनामाचा गजर...
भक्तीचा हा अमृतस्वर एकदा कान देऊन ऐका... क्षणभरासाठी, थेट पंढरीत विठुरायाच्या चरणी पोहोचल्याचा अनुभव येईल!
#Maharashtra#AshadhiWari
𝐍𝐨 𝐟𝐮𝐞𝐥 𝐜𝐫𝐢𝐬𝐢𝐬 𝐢𝐧 𝐈𝐧𝐝𝐢𝐚!
Petroleum Minister Shri Hardeep Singh Puri just dropped a big reassurance:
"India has 60 days of crude oil and LNG and 45 days of LPG reserves."
Despite global tensions, there’s no shortage. PM Modi’s call to save fuel isn’t a panic. It’s a smart reminder to cut unnecessary use.
𝐈𝐧𝐝𝐢𝐚’𝐬 𝐞𝐧𝐞𝐫𝐠𝐲 𝐠𝐚𝐦𝐞 𝐢𝐬 𝐬𝐨𝐥𝐢𝐝! ⛽️
घरी बसून विरोधी पक्ष तयार होत नाही, त्यासाठी जनतेत जाऊन कामे करावी लागतात.
घर बैठकर विपक्ष तैयार नहीं होता, उसके लिए जनता के बीच जाकर काम करना पड़ता है।
(पुणे | 17-1-2026)
#Maharashtra#Pune#Election
Pune Pedals into the Future of Global Sport !
Delighted to inaugurate the International Cycling Pune Grand Tour 2026, a truly iconic sporting event in Pune, and warmly welcome all riders, trainers, and support staff to Maharashtra.
Designed and delivered in line with global benchmarks, the Pune Grand Tour reflects an exceptional coordination by the Pune administration and officers across departments. The creation of roads meeting international cycling standards, supported by a world-class ecosystem, reflects a level of speed, precision, and execution rarely witnessed over the past decades.
For riders from across the world, Pune presents a distinctive journey where heritage blends seamlessly with progress. A land rich in civilisation and culture, Pune continues to emerge as a cultural, technological, and manufacturing hub, and one of India’s fastest-growing cities.
Poised to evolve beyond an annual event, the Pune Grand Tour is set to become a global cycling and tourism destination, firmly placing Pune on the world sports and tourism map and giving the city a renewed international identity. The Government of Maharashtra assures complete care and support to all riders and staff.
The enthusiasm of the citizens has been truly inspiring, and my best wishes are extended to every rider as we celebrate the enduring spirit of cycling.
Union MoS Murlidhar Mohol, Minister Chandrakantdada Patil, MoS Madhuritai Misal and other dignitaries were present.
@mohol_murlidhar@ChDadaPatil@madhurimisal@PuneGrandTour
#Maharashtra #PuneGrandTour #InternationalCyclingGrandTour2026
मुंबईचा विकास हाच एकमेव ध्यास!
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांसमवेत संवाद साधला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले, याचा आनंद आहे. यातून भाजपाच मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे हे सिद्ध झाले आहे. मुंबईकरांनी विकासाच्या व्हिजनला पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार.
या निवडणुकीत मुंबईमधील 45% जनतेने भाजपाला साथ दिली आहे, मुंबईकरांनी भाजपाला दिलेला हा आशीर्वादच आहे. भाषा व जातीच्या पलीकडे जाऊन जनतेने भाजपाला पाठिंबा दिला. या यशामध्ये मुंबई भाजपामधील सर्व नेते, आमदार आणि कार्यकर्ते यांचा मोलाचा वाटा आहे.
मुंबईकरांना विश्वास देतो की, हाती घेतलेली कामे लवकरच पूर्णत्वास नेऊ आणि नवीन कामे हाती घेऊन मुंबईला मोअर लिव्हेबल आणि लव्हेबल बनवू. तसेच मुंबई महानगरपालिकेचे कामकाज पारदर्शक असेल.
यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
@AmeetSatam
#Maharashtra #Mumbai #BMC
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी भारत का Gen-Z हो या युवा, महिला हो या पुरुष प्रत्येक व्यक्ति आप पर एवं देश में चल रहे विकास पर सम्पूर्ण भरोसा करता है।
महाराष्ट्र की जनता सैदव आपके साथ है।
@narendramodi#Maharashtra#MaharashtraElectionResults2026