राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी रक्षामंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती पण एके अँटनीने हसत उत्तर दिलं, "आमच्या चर्चा सुरू आहे". चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार??
राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.
@RahulGandhi कायरता तो देश ने 62 मे देखी गई जहा चीन को 38000 वर्ग किलोमीटर की जमीन बंजर कह कर दे दी गई आज मोदी सरकार चीन को देश की जमीन पर कब्जा करने नही दे रही बल्की जो चीन ने आपके नाना के समय कब्जा किया उसे लेने के लिए लड रही है और आप जैसे लोग चीन के ऐजेन्ट बनकर देश की सरकार को कायर कह रहै
One of the most influential man in the history of Indian cricket👏His impact in & around cricket was massive. He was a man with vision and a master in knowing how to build a team. Will surely miss him in blue but we have him in yellow.
See you on 19th at the toss @msdhoni 👍😁
श्री @rautsanjay61 जी,पालघर में हुई संतों की वीभत्स हत्या पर चिंता व्यक्त करने को राजनीति कहने वाली आपकी वैचारिक (कु)दृष्टि को क्या कहा जाए? कुसंस्कारों में 'रक्त स्नान' करती आपकी टिप्पणी,आपके बदले हुए राजनीतिक संस्कारों की परिचायक है। निःसंदेह यही तुष्टिकरण का प्रवेश द्वार है।
@rautsanjay61 पालघर मध्ये काही झालं ही होत का मला वाटलं तुम्हाला कल्पना नसेल या बाबत , योगिजिंच स्वतःच सरकार आहे ठिगळ लाऊन जोडलेलं नाही त्यामुळे ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात , तुमच्या सारखं नाही एक दिवस पकडून जमानत. १८ एप्रिल ची न्युज २२ ला आणि त्यावर आपण काही बोलला होता ते आठवत पण नाही .