शेतकऱ्याच्या बांधावर ���ाऊन त्याची विचारपूस करणारे, त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि मातीतील माणसांशी नाळ जपणारे आपले देवाभाऊ! बळीराजाच्या अंगणात आनंदाची दिवाळी फुलवणारे, जनतेच्या मायेने समृद्ध होणारे देवाभाऊंचे अनोखे नाते! ❤️
#देवाभाऊ #बळीराजा #शेतकरी #शेतकऱ्यांची_दिवाळी