सेवा परमो धर्म:
Working President-Pune Rural District NCP Party Sharad Chandra Pawar
Ex-Chairman APMC Manchar, Ex-Chairman Bhimashankar Sugar Factory Co Ltd.
आता थांबायचं नाय !! बिबट्या नको, मोकळा श्वास हवा !
एक आंदोलन बिबट्यामुक्त पुणे जिल्ह्यासाठी.
आज रविवार दि.०२/११/२०२५ रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेला कु. रोहन विलास बोंबे वय वर्ष १३ या लेकराला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून नंदी चौक, भोरवाडी, अवसरी खुर्द, पुणे-नाशिक महामार्गया ठिकाणी ठिय्या आंदोलन...!
जुन्नर, आंबेगाव, शिरूर बिबट मुक्त करण्यासाठी निकराची लढाई सुरू.
ठिय्या आंदोलन
सोमवार दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वा.
स्थळ : नंदी चौक, भोरवाडी, अवसरी खुर्द, पुणे - नाशिक महामार्गता. आंबेगाव जि.पुणे।
मातंग समाजासाठी कार्यरत असणाऱ्या अखिल मातंग समाज चळवळीच्या प्रथम वर्धापन दिनाला उपस्थित राहून समाज बांधवांना आणि संघटनेतील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास वाढ द्या नात्यांचा त्यात गोडवा असुद्या साखरेचा.!
कोजागिरी पौर्णिमा
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
#kojagiripornima#kojagiri#pournima
आमदार, रोहितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!
माजी आमदार
मा.सुनिलजी भुसारा साहेब
यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन.!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लढवय्ये नेते,
आ. शशिकांत शिंदे
यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!
गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।
गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा !
गुरु म्हणजे प्रीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
💐💐
#गुरुपौर्णिमा #गुरूपौर्णिमा
१जुलै, महाराष्ट्र कृषी दिना निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
💐💐
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
वसंतरावजी नाईक
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
💐💐
जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती आक्रमकपणे आवाज उठवणारा एक लढवय्या व एकनिष्ठ शिवसैनिक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अविनाशजी रहाणे साहेबांची यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
💐💐
#avinashjirahane
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक..!
शुक्रवार, दिनांक 27/06/2025 सकाळी 10 वा.
स्थळ - शरदचंद्रजी पवार सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर.