@palgharmitra कागदपत्रांची हेराफेरी कोणी आणि कशी केली आहे हे पूर्ण गावाला माहीत आहे.आमच्या बाप जन्मापासून तिकडे क्रिकेट खेळले जाते आणि रामनवमी भरते .पोलिसांनी खोटे गुन्हे कशे दाखल केले हे तुमच्या पेक्ष्या लहान मुलाला कळते.जे सातपाटीगावा विरोधात छापलं आहे त्याचा गाव निषेध करतो. https://t.co/9FOIaONsku
As per indian Law.. 100 गुन्हेगार बच गए तो भी चलेगा .. पर एक भी बेगुनाह को सजा नही मिलनी चाहीए..
Exactly opposite Happening in our Village...
To Save One Criminal ... 70 Innocent are getting punished..
Plz Interven ...It's getting too late. https://t.co/9FOIaONsku
@Chandanraut@Palghar_Police Landmaffia खोटी कागदपत्रे, भ्रष्ट सरकारी कर्मचारी, गुंड एकत्र येउन सातपाटी गावातील रहिवासी यांना वेठीस दरण्याचा डाव रचला गेला आहे.
@JayeshM39502084#landmaffia ची कागदपत्रे बनावट आहेत, स्थानीक सरकारी भ्रष्ट कर्मचारी हे स्वतःच आर्थिक गुन्हेगार असून आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने ते गावकऱ्यांचा छळ करत आहेत. हा लढ़ा तीव्र होणार आहे. संपुर्ण पालघर जिल्हयाला आंदोलना मध्धे सामील करण्या कढे वाटचाल. #shroffmaidan@Palghar_Police
#landmaffia ची कागदपत्रे बनावट आहेत, स्थानीक सरकारी भ्रष्ट कर्मचारी हे स्वतःच आर्थिक गुन्हेगार असून आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने ते गावकऱ्यांचा छळ करत आहेत. हा लढ़ा तीव्र होणार आहे. संपुर्ण पालघर जिल्हयाला आंदोलना मध्धे सामील करण्या कढे वाटचाल. #shroffmaidan@Palghar_Police https://t.co/hAp0nssT5j