🌸CM Devendra Fadnavis humbly offered a floral tributes to the great king, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, on his birth anniversary at Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI) in Pune, today.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे येथे लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज छत्रपति शाहू महाराज अनुसंधान, प्रशिक्षण एवं मानव विकास संस्थान (सारथी), पुणे में जनकल्याणकारी राजा, राजर्षि छत्रपति शाहू महाराज इनकी जयंती के अवसर पर उनके पुतले पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया।
🕛12.05pm | 26-6-2026📍Pune | दु. १२.०५ वा. | २६-६-२०२६📍पुणे.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShahuMaharaj
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे... 🙏
नाशिकच्या श्रेयांका कुलकर्णी या चिमुकलीने अवघ्या 5 मिनिटे 2 सेकंदांत संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचे पठण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
#Maharashtra#Mumbai#IndianCulture#DevendraFadnavis
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीसंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आज झालेल्या आढावा बैठकीस संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या विश्वकल्याणाचा संदेश देणाऱ्या पसायदानाने भक्तिमय आणि आध्यात्मिक स्पर्श लाभला.
#पसायदान #Pasaydan #SantDnyaneshwar