MPUA, 2016 च्या अधीन राहून विद्यार्थी हितपर निर्णय घेण्याची भूमिका ही विद्यापीठांच्या कुलगुरूंची असली पाहिजे,जुलैमध्ये परीक्षा संपतील तर निकालासाठी विद्यार्थ्यांना सप्टेंबर पर्यंत वाट पहावी लागेल व पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी त्यांना जवळपास वर्षभराचा विलंब होईल.
Its a time to Show Unity🇮🇳
Do Join All, As Our Meeting fixed with Deputy Chief Minister- Ajit Pawar
Demand-Online Exam 2022
Time: 8:00 am
Date:28/04/2022
Place -Nationalist Congress Party, Thackersey Mum Port Trust Building,15, JN Heredia Rd, Ballard Estate, Fort, Mumbai-400001
@samant_uday हे विद्यापीठांच्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहेत.विद्यापीठ अधिनियम २०१६ प्रमाणे परीक्षांचे नियोजन करण्याचे अधिकार विद्यापीठाचे आहेत परंतु मंत्री हे वारंवार आपल्या भूमिका बदलत असून त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर मानसिकतेवर होत आहे. @SiddharthSIngle@CMOMaharashtra