@aneeraj007 अश्या नेहमीच चुका करून आपलेच खरे असा आव आणून रुबाब करणाऱ्या घटकाला अश्या प्रकारे निर्भीडपणे समज देणे हे ही देशाची सेवा करणेच आहे.
आपल्या सारखा स्वतःशी प्रामाणिक राहून निर्भीडपणा दाखवणाऱ्या तरुणांची संख्या वाढली तर खऱ्या अर्थाने देश सुधारणा होईल यात शंका नाही.
आपले अभिनंदन
@ashish_jadhao हे तर सत्ताधारी...
यांनी काय बोलावे!काय सांगावे हे त्यांनीच ओळखावे!
सत्ता ज्यांच्या हातात त्यांनी असे का वागावे?
जनता यांच्याकडे पाहते आणि तसेच वागते....
नंतर जनतेलाही यांच्या प्रमाणेच वागण्याची सवय लागते..
तेंव्हा जनतेला दोष ना द्यावे.....
@RajThackeray 3)या नाराधमास त्याने केलेल्या दुष्कर्माची शिक्षा मिळावी म्हणून धास्तावलेला पालक वर्ग रस्त्यावर उतरला तर त्याची समजूत घालण्यासाठी युतीचे मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी स्वतः उपस्थित राहून पालक वर्ग व आंदोलन कर्त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते परंतु
@RajThackeray आंदोलनकर्त्यांचा की आंदोलनकर्त्यांसमोर प्रत्यक्षात भेटून गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुढील कार्यवाही तात्काळ करून फास्टकोर्ट चालविण्याची हमी देऊन दिलासा न देणाऱ्या नेतृत्वाचा... या सर्व बाबी सामान्य जनतेला विचार करायला लावणाऱ्या आहेत हे मात्र नक्की.
@RajThackeray तसे घडले नाही,परिणामी मुंबई लोकल बंद पडली आणि पोलीस यंत्रणेला अंतीम क्षणी लाठीमार,अश्रू नळकांड्या फोडून जमाव पांगविण्यासाठी निर्णय घ्यावा लागला, आता प्रश्न तोच निर्माण झाला लाठीमार आदेश कोणी दिला?
4) यात दोष कोणाचा....1)चिमुकल्यांवर अन्याय झाला म्हणून वाचा फोडणाऱ्या पालकांचा,
@RajThackeray तसे घडले नाही, त्यामुळे जमाव शांत होत नव्हता...
या मध्ये मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जवाबदारी असणारे महाराष्ट्राचे अन्य नेते यांनी या काळिमा फासणाऱ्या ,महाराष्ट्राचे नाव खड्यात ढकलणाऱ्या कृत्यास घटनास्थळी जाऊन आंदोलकांना विश्वास देण्याचे काम करायला नको का?
@RajThackeray बदलापूर मधील घटनेत काय दिसून आले....
1)शाळेतील व्यवस्थपनेकडून मुलांच्या सुरक्षेसाठी काही नियोजन नाही,निष्काळजीपणा.
2)दुष्कृत्य करणारा नराधम असे दुष्कर्म करण्यास धजवतोच कसा?याला घरातून कसलेच संस्कार,संस्कृती नाही?याला पोलीस यंत्रणेची भीती नाही की कायद्याची तमा नाही?
बदलापूर च्या घटनेत काय दिसते...
1)शाळेतील मुलांच्या बाबतीत शालेय व्यवस्थापनेचा निष्काळजीपणा.
2)गुन्हा करताना गुन्हेगार इतका नालायक,अमानवी कृत्य करावयास धजवला कसा?संस्कार कमी, सोशल मीडियाचा अतिरेक पोलिसांचा धाक कमी की कायद्याची भीती नाही.
@Awhadspeaks पोलीस भरती साठी आलेल्या मुलांची शाशन प्रशाशन यांनी कृपया चांगली काळजी घ्यावी,काल एक मुलगा धावताना दगावला त्याची चौकशी होईल परंतु असे होऊ नये म्हणून काळजी घेणे ही पोलीस भरती करणाऱ्या व्यवस्थेची आहे,त्यांनी जवाबदारी योग्य पार पाडावी......
@abpmajhatv माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे कोणाचाही कसलाही विजय झाला तर त्या विजयाबरोबर स्वतःच्या विजयाची का बरोबरी करतात हे काही समजत नाही.....
@saurabhkoratkar जोत पर्यंत यात कठोरता येत नाही तो पर्यंत रस्त्यावरच्या नालायक प्रियकराची आणि रस्त्यावरील शंडांची संख्या कमी होणार नाही.स्त्रियांवरील गुन्ह्यात कठोरता आणलीच पाहिजे आणि या केसेस युद्ध पातळीवर घेऊन तात्काळ अश्या गुन्हेगार लोकांना यमसदनी पाठविले पाहिजेत.
@saurabhkoratkar या नाराधमाला आता अटक झाल्यानंतर त्याच्यावर कोर्ट अनेक वर्षे केस चालवील तो पर्यंत तो आरामात जेल मध्ये राहील,नंतर त्याला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल नाहीतर त्याची जेलमधील वागणूक सुधारली की तो शिक्षामुक्त होईल.
हा अन्यायाचा खेळ भारत देशात चालू न्यायलाकडून चालू आहे.
@Awhadspeaks शहाजीराजे,जिजाऊमाता यांचे पुत्ररत्न छत्रपती महाराज शिवाजीराजे भोसले हे पृथ्वीतलावरील मानवासाठी आदर्शवत आहेत.
तसे पहावयास गेले तर छत्रपती शिवराजेंना समजण्यासाठी 36 वर्षे लागतील,कारण वयाच्या 14 वर्षांपासून महाराजांनी संघर्षाचा सुरू केलेला जाज्वल्य प्रवास हा एक एक मिनिटांचा
@Awhadspeaks अभ्यास करण्यासारखाच आहे.
कुठेही स्वार्थ नाही.
1,पिडीत जनतेसाठी,धर्मासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष,तरीही कुठेही तत्वांना मुरड नाही,कुठलाही निर्णय अन्यायकारक नाही.
आपल्या धर्मासाठी दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष नाही.
स्त्रियांचा सन्मान,प्रचंड आदर,धर्माच्या रक्षणासाठी.