@Awhadspeaks बाकीच्या ज़िल्हा मध्ये ही समस्या आहे 50km देखील जाऊ शकत नाही दीड महिना झालं कुटुंबाला भेटून निदान सरकारी नोकरदार यांना तरी ज़िल्हा बंदी तुन सूट द्यावी
मोदी सरकारनी मुंबईत ट्रेन काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेंसाठी सुरु करायला हव्यात. रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर वर राहतात त्या शिवाय कामावर रुजू होऊ शकत नाही आणि त्या मुळे रुग्ण सेवा व्यवस्थित होत नाही.
मोदी सरकारनी मुंबईत ट्रेन काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेंसाठी सुरु करायला हव्यात. रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर वर राहतात त्या शिवाय कामावर रुजू होऊ शकत नाही आणि त्या मुळे रुग्ण सेवा व्यवस्थित होत नाही.
#YouFailedBankers
Bankers have countless list of work, scheme which has been directly imposed on banks.
If all the schemes are routed through Bank & we r considered for essential services then why not govt considered us for CPC & keeping pending wage revision since #935Days
Dear @DFS_India please look at the worst condition of bankers. Our wage settlement is due from 935 days. We are working in all day around in red zones but not included in sample testing of Cover 19. We bankers are the backbone of economy and all govt. Schemes.
#935Days
@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@RRPSpeaks साहेब zhilha बंदी मुळे कोल्हापूर मधून सांगली कराड ला देखील नोकरदार यांना ये जा करता येत नाही राहण्याची व्यवस्था नाही होत निदान सरकारी व बँक कर्मचारी यांना शिथिलता साठी काही उपाययोजना करावी विनंती आहे
@RRPSpeaks नमस्कार साहेब कोरोना च्या lockdowon आणि zhilha बंदी मुळे सरकारी व बँक कर्मचारी 100km देखील ये जा करू शकत नाही निदान आठवड्यात week end ला परवानगी साठी शिथिलता आणता येईल का
@CMOMaharashtra नमस्कार सर lockdown ज़िल्हा बंदी मुळे अनेक सरकारी कर्मचारी 100 km असणाऱ्या आपल्या घरी देखील जाऊ शकत नाही. या साठी काही शिथिलता द्यावी विनंती आहे
ऑनलाईन शिक्षणाबाबत माझ्या मनातली ही कल्पना @nsitharaman जी आपल्याला इतरांनीही सुचवली असेल.पण आपण हा मुद्दा उचलला याबाबत आपले आभार. आता हा निर्णय राबवताना पर्यावरण, व्यवसाय शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, खेळ, हेल्थ एज्युकेशन या अभ्यासक्रमांचाही त्यात समावेश करणं महत्त्वाचं आहे.