रवि सिंधु गंगाग्नी नभ सिंह हंस ।
शिवाजी संभाजी श्रीराम कृष्ण व्यास ।।
अशांच्या गुणांची जणू पुष्पमाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।
गुरुवर्य श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी
@narendramodi
करतात टाळ चिपळ्या जरी धर्म जागरण ।
त्यातून होऊ न शके कधी देश रक्षण ।।
त्या साठी हाती धरुया शिवखड्गधारा ।
जाळून टाकु अवघा गांधी क्लैभ्यकचरा ||
गुरुवर्य श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी
#KashiVishwanathDham
🙏⛳
कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी NIA कडुन ८ जणांवर दोषारोपपत्र दाखल
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजींचा दंगलीशी कसलाही संबंध नसल्याचे NIA कडुन स्पष्ट
कोरेगाव भीमा प्रकरणात पुरवणी दोषारोप पत्रात भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांचे नाव नाही!
ध्यान से सूनीये प्रकाश आंबेडकर जी, शरद पवार जी, अशोक चव्हाण जी.... गुरुजींना कितीही अडकवण्याचा प्रयत्न करा, शेवटी सत्यमेव जयते च!!
सूर्यात अंधार नाही, आपल्या मनात पाप नाही!