शब्द दिला; पूर्ण केला! परीक्षा-निकाल-कोर्टकेस-आंदोलन-नियुक्ती असा 417 अधिकाऱ्यांचा 899 दिवसांचा संघर्षपूर्ण प्रवास काल नियुक्त्या मिळाल्यानंतर संपला. या संघर्षात सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार! @mieknathshinde@Dev_Fadnavis@dhananjay_munde@dr_prashantsb
कृषी विभागातील 417 उमेदवारांच्या नियुक्त्या देण्याबाबत मंत्रालयात अजुनही काम सूरु असून उद्या सकाळी नियुक्ती आदेश संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
#कृषी
एकीकडे कृषी विभाग सुट्टीच्या दिवशी काम करून उमेदवारांना नियुक्त्या देत आहे तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाला आरोग्यसेवक 50% भरतीसाठी मेरीटच्या आधारे निवड याद्या लावण्याच्या सूचना देण्यासाठी वेळ नाही...
@girishdmahajan
@dhananjay_munde मा.कृषिमंत्री साहेब आपणास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ☘️☘️☘️
आपल्या शेतकऱ्यांच्या घरीही दसरा आनंदात साजरा होईल त्यासाठी आपण लवकरात लवकर कृषी सेवा २०२१ व २०२२ मधील ४१७ कृषी अधिकाऱ्यांना नियुक्त्या द्याव्यात हीच विनंती 🙏.
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde@dr_prashantsb सर
@dr_prashantsb सर, कोर्ट केस मध्ये आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. आपणास विनंती आहे की 15 महिन्यापासून प्रलंबित कृषीसेवा 2021 ची नियुक्ती आजच तात्काळ देऊन आम्हाला आणि आमच्या गरीब कुटुंबांना उपकृत कराल, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद...
@dr_prashantsb साहेब,, आपल्या या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची मुल नियुक्ती ची प्रत्येक मिनट ल वाट बघत आहे . आपण केलेल्या पाठ पुरवठ्या मुले प्रकरण निकाली निघाले या साठी आम्ही आपले ऋणी आहोत , फक्त आपणास अजून 1 विनंती आहे की आमचं नियुक्ती च पत्र अजाच आम्हला मिळेल यासाठी अपेक्षा....
@dr_prashantsb आदरणीय साहेब एमपीएससी कृषिसेवा 2021 मधून निवड झालेल्या 203 अधिकाऱ्यांना आजच नियुक्ती देण्यात येईल ही अपेक्षा...आपण आधी केलेल्या सहकर्याप्रमाने च आम्हा शेतकरी पुत्रांना आता ही साथ देसाल ही अपेक्षा 🙏🙏🙏
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
@dr_prashantsb आम्हा शेतकरी पुत्रांचा अजून किती अंत बघणार साहेब. गेले 8 दिवस आझाद मैदान येथे आम्ही आमच्या हक्काच्या नियुक्तीसाठी धडपड करत आहोत. गेले आठवडाभर आम्हाला फक्त आश्वासन आणि पदरी निराशाच मिळाली आहे. आम्हाला आशा आहे की आम्हाला आजच नियुक्त्या देऊन निदान आमचा दशरा तरी गोड कराल.🙏🙏🙏

@TAO_Jitendra मा.कृषिमंत्री महोदयांनी ज्यागतीने वरिष्ठ सरकारी वकील देऊन न्यायालयीन प्रकरणातून MPSC कृषीसेवा नियुक्तीचा मार्ग मोकळा केला; त्याचप्रकारे मा.कृषी मंत्री महोदय कृषीसेवा मधील शेतकरीपुत्र उमेदवारांना आजच नियुक्ती देतील असा उमेदवारांना विश्वास आहे ,अपेक्षा आहे🙏
#कृषी_सेवा_नियुक्ती
सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.