आम्ही बायकोला नाचवणाऱ्या पैकी नाही आहोत...
आमदार बच्चू कडू यांनी राज्यातल्या एका मोठ्या बोलघेवढ्या नेत्याला लावला टोला...
राज्यभर चर्चाना उधाण - बायको नाचवणारा तो नेता कोण..?
😂😂😂😂
कोणतंही निमित्त करुन देशात द्वेष निर्माण करणाऱ्यांना मी देशभक्त म्हणू शकत नाही.स्वातंत्र्य आणि लोकशाही यांना धोका निर्माण करणाऱ्या त्यांच्या या वर्तनाचा निषेधच करावा लागेल. #75thIndependenceDay