ऊठा मझ्या सैनिकांनो आता पेटवा मशाली..
राजन विचारे यांच्या सभेतल भारी रॅप..
धर्म वीर सिनेमा मध्ये, दिघे साहेबाना स्वतः च्या स्वार्था साठी वापरलेला रिक्षावाला खोटा आहे.
आनंद दिघे साहेब यांचा खरा शिष्य हा इथे आहे.
आमचं ठाणे.
आमची शिवसेना.
जय महाराष्ट्र.🔥🔥🔥🔥
@DigaShewale29 शोकांतिका आहे...
आणि खरच काही दाखवल तर दिसेल पणं..खरे मुद्दे सोडून बाकी भंकस दाखवली जाते न्यूज, मीडिया, टीव्ही, wts app इ.वर....खोलात कुणाला जायचं नाही...हे वाईट..जो दिखता है, वो बिकता है, अशी निती वापरणे चालु आहे सध्या..चूक की बरोबर याच फार काही पडलेलं दिसत नाही...
ऑक्सिजन वाचून या अग्रा येथील महिलेनं आपल्या नवऱ्याला CPR देऊन वाचण्याचा खूप प्रयत्न केला.BUT नाही वाचवू शकली....आणि central Govt.Oxygen वाचून एकपण मृत्यू झाला नाही असा रिपोर्ट देते, WHO, UN ला.एवढ्या महामरित सुद्धा राजकारण केले यांनी..shame on you..
@BJP4Maharashtra
Corona मध्ये पैसे आणि अंत्य विधी साठी ची सोय नाही म्हणून गंगा किनारी असे शव दफन केले गेले..ते चित्र आहे हे 👇 यावर राज्यसभेत प्रश्न विचारला असता...कसलीच माहिती मिळत नाही..लोकांचे परिवार उद्ध्वस्त करून, आज #मोदी_का_परिवार म्हणून मिरवतात....लाज वाटायला हवी ..@BJP4India
मित्रांनो, मागच्या १० वर्षातील एक बदल सांगतो .
#२०१२ ला निर्भया गँग रेप झाला..त्यावर किती तरी मोर्चे , candle march निघाले
#२०१८ ला kathua rape केस मध्ये जे गुन्हेगार होते, त्यासाठी BJP नेत्यांनी रॅली काढली होती.
हा बदल आपल्याला दिसणार नाही आणि दाखवला पण जाणार नाही..#GodiMedia
UP मध्ये SO CALLED गो रक्षकानी, पशू व्यापारी मोहम्मद कासिम ची पोलिसांसमोर मारून हत्या केली....फक्त मुस्लिम होता म्हणून का?
पोलिसांसमोर हत्या होत असतील तर सामान्य जनतेने कुणाच्या भरवशा वर राहायचं,..एवढी लाचारी पोलिसांवर देखील यावी??
#मागील १० वर्षात झालेला बदल...👇
कानपूर मध्ये..Demolition ड्राईव्ह करताना प्रमिला आणि नेहा या माय- लेकीला जिवंत जाळण्यात आले.
एवढ्या heinous गोष्टी प्रशासाना कडून होतात,त्यावर एकही report केला जात नाही..
नंतर बुलडोझर CM असं बिरूद मिरवला जाते.
लाज वाटायला हवी त्याचा अभीमान बाळगला जातोय.shame
@BJP4Maharashtra
@Dabbu_1010 400 पोरं होण्यासाठी जास्तीत जास्त बाप गोळा करून, परिवार वाढवायचं लक्ष्य आहे.... नंतर राज्यात काही का होईना...फेकू शेठ ला नेहरू, पटेल, इंदिरा जी यांच्या रांगेत बसायची घाई झालीय, त्यासाठी वाट्टेल ते करत आहेत...देश , राष्ट्रप्रेम वैगेरे या गोष्टी फक्त 🥕🥕 आहेत.. सामान्य जनतेसाठी
राज ठाकरे + अजित पवार + एकनाथ शिंदे + अशोक चव्हाण असे सगळे भिंगरी गँग एकत्र येणार ?
आणि भक्त म्हणतात सत्ता भाजपची येणार 🤣🤣
शाडो मुख्यमंत्री आवरतील का भाजपला ?😵💫😵💫
बरं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधला वडा अजित पवार आहे की, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा मधला वडा एकनाथ शिंदे आहे? अस काही राजसाहेब बोलले होते आता ते काय बनणारेत 😜😆
#खेला_होबे | #वडापाव
@Shivshakti_707 आपण जीवाच्या आकांताने समजवलं तरी धर्माची अफू इतकी घोटली आहे की नशा उतरतच नाही...ही अफू किती पिढ्या बरबाद करेल माहीत नाही...करणार निघून जातील ...पण पुढे काय ??
शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही म्हणून
भाजपवर किती वाईट वेळ आलीय बघा
शिवसेना फोडून शिंदे सोबत घेतले,तरीही जनता स्वीकारत नाही
राष्ट्रवादी फोडून जलसिंचन फेम अजित पवार सोबत घेतले तरीही जनता स्वीकारत नाही
आदर्श फेम अशोक चव्हाण सोबत घेतले तरीही जनता स्वीकारत नाही
आता तर भाषणबाज राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस तरी जनता स्वीकारेल काय.?
मुळात भाजपने सर्वस्वी नैतिकता विचार, विश्वास गमावला आहे. सत्तेची झापड डोळ्यावर असल्याने यांना ते दिसणार नाही.
मुळात पक्ष फोडणे- नेते फोडणे हे वरवरच राजकारण आहे. त्यामागची ही पूर्वनियोजनबद्ध धोरण हेच की, कट्टर भांडवलशाही राबवून उद्योगपतीचा नफा वाढवणे. अन या कट्टर रक्तपिपासू भांडवलशाही साठी भाजपचं कट्टर हिंदूत्व हा एक परिस आहे. ते कस आहे बघा
... सरसंघचालक गोळवलकरानी संघाला कुठल्याही भांडवलशाही उद्योगपतीपुढे झुकू दिलं नाही. बिर्ला सारखे आल्या दाराने माघारी पाठवले.
आताच्या संघात ती धमक नाही. आजचा भाजप भांडवलदाराच्या हातच खेळण बनलाय यात संघ हतबल आहे असच दिसतय.
आजचा मोदी प्रणित भाजप अंबानी अदानीचे बाहुले बनुन देशावर हिंदूत्वाच्या नावाखाली भांडवलीत्व लादतोय. भाजपमुळे याना मोकळी वाट सापडली असल्याने यांनी आपल्या नफ्यासाठी अखिल भारतीय जनतेला शोषणाच्या चरखात घालून त्यांचं रक्त पिळून काढत आहे. विविध कंपन्या सरकारला देणग्या देऊन मिंध करत आहेत. कंपन्या सांगतील तसे धोरण देशावर जबरीने लादली जात आहे. देशातल्या पर्यावरणाचा कोळसा करण्याच्या मागे अदानी अक्षरशः हात धुवून लागलाय. मागे इंडी जर्नलने छापल की सह्याद्री सारख्या जागतिक मान्यतेच्या निसर्गात सुद्धा अदानी घुसतोय. मणिपूरचा सगळा खेळ अशाच मासल्याचा. हिंडेंनबर्ग रिपोर्ट आला, अदानीच्या खात्यावर 20 हजार करोड कुठून आले हा प्रश्न राहुल गांधीने विचारून देशाला जाणीव करून दिली की देश कोणत्या खड्ड्यात जातोय. एकीकडे देशाला हिंदूत्वाच्या नावाखाली बेशुद्ध ठेवायचं तर दुसरीकडे त्यांची तिजोरी फोडायाची. निवडणूक रोखे तर भाजपच्या थोबाड फोडणार प्रकरण आहे. तरीही भाजपच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या लोकाना उमजून येणार नाही.
ते सगळं सोडा, पण भाजप नेते समर्थक तुम्ही एकाच प्रश्नाच उत्तर पूर्ण प्रामाणिकपणे अन आपली श्रध्दास्थान आदरस्थान आठवून उत्तर द्या -
"ज्यांच्यावर तुम्ही अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानाच तुम्ही पक्षात का घेतलं"?
हाच प्रश्न शहरी शहाणी घ्या किंवा खेडूत अडाणी जनता विचारतेय. याला समाधानकारक उत्तर पृथ्वीच्या अंतापर्यत तरी सापडेल काय.?
एकदा की हे सरकार गेलं तर , भाजप नेत्याचे कमी पण भाजपला पोसणार्या- हाकणाऱ्या भांडवालदाराच्या भ्रष्टाचाराचा एन्ड गेम होण्यास वेळ लागणार नाही. आणि भाजप सारख सरकार असेल तरच आपली डाळ शिजेल.. म्हणूनच कोणत्याही किमतीवर अदानी अंबानी हे सरकार पडू देत नाही. सरकार मजबूत दाखवण्यासाठी भाजपाला नैतिकता धाब्यावर बसवत विरोधी पक्ष व नेते पक्षात घेऊन आपल्या विरोधातला आवाज दाबत आहे. हिटलर सुद्धा अशाच रीतीनें तत्कालीन सरंजामदार उद्योजक यांच खेळणं झाला. त्याची हुकूमशाही उद्योजकाच्या तालावर नाचणारी ठरली. पण भांडवलशाहीचा अंत लांबणीवर असला तर हुकूमशाही मात्र फरकाळ टिकत नाही...
[ विजय गिते पाटील ]
११ वर्षापूर्वी सुद्धा आज रविवारच होता.
पण FDA मध्ये त्यावेळेस असतांना गुटखा बंदी केल्याने ते दिवस अत्यंत तणावात गेले.
कधीतरी निवांतपणा असायचा. असाच एक तणावमुक्त रविवारचा क्षण.
@Liberal_India1 मनसेच्या अधिकृत ट्विट हँडलवर सुद्धा त्यांनी याअगोदर याच सत्ताधाऱ्यांवर केलेल्या अशाप्रकारच्या भरमसाट जाहीर टीका पुरावा म्हणून मिळतील पण आता त्याचा काही उपयोग नाही होणार कारण राजकारणात कधीही काहीही घडू शकतं 🤦😁
@_prashantkadam@AbhijitKaran25@Gaju3112@MahavikasAghad3