#बुलडाणा
कोविड 19 रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करून त्याठिकाणी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाटा ट्रस्ट, मुंबई यांनी घेतली असून टाटा ट्रस्टने प्रत्यक्षात कामास देखील सुरुवात केली आहे. या कामाची पाहणी आज @DrShingnespeaks यांनी केली.
@CMOMaharashtra@MiLOKMAT
जिल्ह्यात आज दुपारी सात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2271 झाली आहे. यापैकी 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 872 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
https://t.co/D5ojz6cDYj
औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी 28 रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1487 झाली आहे. यापैकी 937 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 69 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 481 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
सविस्तर वृत्त: https://t.co/5ndEz0xd4o
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 901 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 438 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1407 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सविस्तर वृत्त: https://t.co/sLdcYlWeDG
#बुलडाणा
आज प्राप्त कोरोना अहवाल :37
सकारात्मक :2
नकारात्मक : 35
आजपर्यंत एकूण नकारात्मक: 1015
आजपर्यंत एकूण सकारात्मक: 50, मृत : 03
बरे होवून सुट्टी झालेले : 28,
सध्या उपचार घेत असलेले:19
सकारात्मक अहवाल: मलकापूर येथील 38 वर्षीय व निमखेड, ता. दे. रा��ा येथील 22 वर्षीय तरूण आहे.
#बुलडाणा#कोरोनाअलर्ट
आज प्राप्त अहवाल:१२
सकारात्मक:३,नकारात्मक:९
आजपर्यंत नकारात्मक अहवाल:८८०
आजपर्यंत सकारात्मक अहवाल:४��
उपचार सुरू असलेले:१८
मृत्यू:३, बरे झालेले:२७
सकारात्मक आलेले अहवाल चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील १२ व१६ वर्षीय युवती आणि चिखली येथील २४ वर्षीय महिलेचा आहे
#buldana: जिल्ह्यात टाळेबंदी 31 मे पर्यंत; दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडणार
·जिल्हा दंडाधिकारी यांचे जमावबंदी आदेश लागू
·सलग पाचपेक्षा जास्त दुकाने एका ओळीत उघडता येणार नाहीत
@DrShingnespeaks@InfoDivAmravati@MahaDGIPR
#बुलडाणा: जिल्ह्यात आज १२ कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत ६४६ अहवाल निगेटिव्ह आ��े असून २५ अहवाल पॉझिटिव आहेत. त्यापैकी एक मृत आहे व २३ रुग्णांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या एका रुग्णावर उपचार सुरू आहे.
@MahaDGIPR
Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray interacted with Divisional Commissioners and District Collectors today via video conferencing to review the situation in the State.
#बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त 09 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 634 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 25 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत 23 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात एक कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे.
#बुलडाणा: ‘गो.. गो.. गो.. कोरोना’.. जिल्हा कोरोनामुक्त..!
· तीन रूग्ण बरे झाल्याने दिला डिस्जार्ज
जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधीत सर्व २३ रूग्णांना सुट्टी. जिल्हाधिकारी @oiseaulibre3
यांच्यासह सर्व ��ॉक्ट���्स, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून दिला निरोप. @rajeshtope11
@MahaDGIPR
#Buldana: #जळगाव जामोद तालुक्यात #सातपुडा पर्वत रांगाजवळ असलेल्या गावांमधील आदिवासी बांधव कामाच्या स्थळाहून गावात पोहचले आहे. गोमाल येथील आदिवासी बांधवांनी गावालगत शेतात राहुट्या उभारून विलगीकरणाची सोय केली आहे. जिल्हा प्रशासन कडून आदिवासी बांधवांची प्रशंसा करण्यात येत आहे.
#बुलडाणा: जिल्ह्यात आज प्राप्त 08 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 597 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत 20 कोरोनाबधीत रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 24 आहेत.
A clarification: Lockdown will continue in Buldhana as before till May 17th.
Some people are circulating a pre lockdown video claiming that lockdown has been lifted in Buldhana; strict action against will be initiated for spreading misinformation and misrepresentation of facts
Amidst several arrangements in the COVID19 mitigation I forgot to inform that Buldhana has climbed down from Red Zone to Orange Zone.We currently hv only 4 active patients of Corona under treatment. There is no reason to be complacent. Let’s work harder for corona free Buldhana
छत्रपती शिवाजी ��हाराजांचा वारसा जपत ज्या मावळ्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढाईत बलिदान दिले अशा मावळ्यांना आणि कोरोनारुपी संकटात जीवाची पर्वा न करता एकजुटीने लढा देणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा!
महाराष्ट्रातील ��नतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#महाराष्ट्रदिन
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दुपारी १:३०वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the State at 1:30pm on 26th April,2020
#WarAgainstVirus
Facebook: https://t.co/J3EcbnZudK
Insta: https://t.co/xweUc46Gc6
Twitter:@CMOMaharashtra