🌹🌹तुझ्या हातात माझा हात आहे, जन्मोजन्मीची हीच साथ आहे, आयुष्याच्या या गोड प्रवासात, तुझ्या असण्याने प्रत्येक क्षण खास आहे. माझ्या लाडक्या बायकोला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .......!!🌹🌹
🌹🌹ज्यांनी शिक्षण-समतेची मशाल पेटवली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.......... अशा थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने कोटी कोटी अभिवादन.🙏🏻🙏🏻
🌹🌹गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर करो...
💐💐सुख, शांती आणि समृद्धी तुमच्यावर सदैव राहो...
🌺🌺बुद्धी, विवेक आणि प्रेरणा लाभो अशी श्रींच्या चरणी प्रार्थना ....!!🙏🙏
🪷🪷गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ....!!!🙏🙏