#SouthAsianArtists
I am an Indian artist in Australia. I work as a lookdev artist full time but I like to play in 2d in my free time. Maratha empire is my favorite subject to explore.
@Garjana206 कॉलेजला असताना गजानन मेहंदळे चे शिवचरित्र वाचले आणि त्यानंतर पुराव्यानिशी इतिहासाची गोडी लागली, त्या अगोदर शिवचरित्र फक्त कथा स्वरूपातच वाचत आलो होतो! श्रद्धांजली 🙏
येसाजी कंक!
येसाजी कंक हे मराठा साम्राज्यातील एक अत्यंत शूर योद्धा होते. त्यांनी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. शिवाजी महाराजांच्या विश्वासातील सेनापती म्हणून त्यांनी अनेक लढायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
#मराठी
या एकाच किल्ल्यामुळे औरंगजेब आणि मुघलांना कळून चुकले की सर्व भारत एक बाजूला आन महाराष्ट्र एक बाजूला…समुद्र सपाटीवर 975 मीटर हा छोटा किल्ला वर ना धातूच्या तोफा पण नव्हत्या.छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल 65 महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता.